गोरेगांव: ग्राम पंचायत मोहाडी येथे भारतीय संविधान दिवस साजरा 

912 Viewsदिनांक -२६ नोव्हेंबर तालुक्यातील मोहाडी ग्रांम पंचायत येथे आज दिनांक २६ नोव्हेंबर ला भारतीय संविधान दिवस साजरा करण्यात आले भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या भारतीय संविधानात भारतीय नागरिकाचे हक्क व अधिकार यांची जाणीव व्हावी. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मोहाडी ग्रांम पंचायत चे सरपंच नरेंद्र कुमार चौरागडे, प्रमुख अतिथी ग्रांम पंचायत सदस्य प्रभाताई पंधरे, पुस्तकला पटले, पुजा डोहळे,,माजी उपसरपंच श्रीराम पारधी,सकरला येतील सरपंच प्रदीप दियेवार, नारायण बघेले, शिवराम मोहनकार, कमलेश पारधी,चुळामन पटले,टि आय भोयर, गंगाराम भोयर, भोजराज बघेले, अंगणवाडी सेविका निर्मला भोयर, टोलीराम भोयर आदी मान्यवर उपस्थित होते

Read More

28 रोजी नॅचरल ग्रोवर्स साखर कारखाना गाळप हंगामाचे खा. प्रफुल पटेल यांच्या शुभहस्ते शुभारंभ..

686 Views  भंडारा। येत्या 28 नोव्हेंबर २०२३ ला दुपारी १२.०० वाजता लाखांदूर जि. भंडारा येथील नॅचरल ग्रोवर्स साखर कारखान्याच्या पहिले गाळप हंगामाचे शुभारंभ, गव्हाण व मोळी पूजन कार्यक्रम खासदार श्री प्रफुल पटेल यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. खासदार श्री प्रफुल पटेल यांच्या अथक प्रयत्नातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी पुन्हा साखर कारखाना सुरु करण्यात येत आहे. सध्या साखर कारखान्याची क्षमता ८०० मेट्रिक टन असून पुढे कारखान्याची क्षमता वाढविण्यात येणार आहे. तसेच पुढील वर्षाच्या लागवडीकरीता ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बिज उपलब्ध करून देण्यात येत आहे. या कारखान्यामुळे परिसरातील हजारो शेतकऱ्यांना फायदा होणार असून,…

Read More

गोंदिया: लाखों रुपये लेकर फरार आरोपी सुभाष मेश्राम की पुलिस को सरगर्मी से तलाश..

2,438 Views पुलिस ने जारी किए नंबर.. रिपोर्टर। 24 नवंबर गोंदिया। सिम इंडिया प्राइवेट इंफ्राब्युल्ड प्रा. कंपनी और SST ग्रुप प्रा. लि. कंपनी के नाम से अनेक लोगों से लाखों रुपये लेकर व कंपनी के नाम से ज्यादा रुपये देने का चेक देकर 1 करोड़ 2 लाख 40 हजार की धोखाधड़ी कर पिछले 1 साल से फरार आरोपी सुभाष बंडू मेश्राम की पुलिस सरगर्मी से तलाश कर रही है। आरोपी सुभाष मेश्राम उम्र 34 वर्ष, निवासी अंगूर बगीचा, गजानन कॉलोनी, गोंदिया ने वर्ष 2022 में फिर्यादि शेखर बनाफर व अन्य…

Read More

विधायक विनोद अग्रवाल के प्रयासो, गोंदिया शहर में मंजूर हुए नए 1500 PM शहरी आवास

751 Views  गोंदिया। क्षेत्र के विधायक विनोद अग्रवाल शहरी एव ग्रामीण जनता को घरकुल आवास योजना का लाभ देने हेतु सतत प्रयासरत रहे है। गोंदिया नगर परिषद क्षेत्र अंतर्गत पिछले 4 मंजूर डीपीआर के कार्यो की शुरुवात के पश्चात अब 3 नए डीपीआर को मंजूरी प्रदान हुई है। विधायक विनोद अग्रवाल सतत राज्य व केंद्र सरकार की ओर पत्र व्यवहार कर शहरी क्षेत्र में जरूरतमंदों के लिए आवास योजना का लाभ हेतु मांग कर रहे थे। इसी मांग के तहत केंद्र सरकार की ओर से गोंदिया नगर परिषद अंतर्गत 3…

Read More

सीएम आणि दोन्ही डिप्टी सीएम यांच्याशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शिष्टमंडळाने केली विविध विषयांवर चर्चा..

690 Views  सिंचन, धानाचे बोनस, धान खरेदी व विकास कामाबाबद खा. प्रफुल पटेल यांचे पत्र देऊन शिष्टमंडळाने दिले निवेदन गोंदिया/भंडारा : शासन आपल्या दारी या उपक्रमानिमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार व उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस हे आज भंडारा येथे आले होते. दरम्यान शहापूर येथील मैदानात माजी आमदार राजेंद्र जैन यांनी तिन्ही मान्यवरांचे स्वागत केले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शिष्टमंडळाने गोंदिया, भंडारासह विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना धानाचे बोनस जाहीर करावे, दोन्ही जिल्ह्यात शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्याची सूचना करावी, गोंदिया- भंडारा जिल्ह्यातील रखडलेली विकास कामांना मजुरी…

Read More