शेतकऱ्यांच्या हिताची हे आहे यशस्वी सरकार….. राज्याच्या विकासासाठी घेत आहे विकसित आकार- डॉ. परिणय फुके

702 Views धन्यवाद सरकार!! धान्य उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी २० हजार रुपये बोनस.. १८ डिसेंबर/नागपूर: दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, पूर, गारपीट अशा प्रत्येक नैसर्गिक आपत्तीत आमचं सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले आहे. गेल्या दीड वर्षांत सरकार यांनी विविध योजनांच्या माध्यमातून बळीराजाला तब्बल ४४ हजार २७८ कोटी रुपयांची आतापर्यंतची विक्रमी मदत केली आहे आणि शेतकऱ्यांना या आर्थिक संकटाच्या काळात हेक्टरी 20 हजार रु. बोनस जाहीर केल्याबद्दल भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी राज्य सरकारचे आभार मानले. फुके म्हणाले, त्याच बरोबर अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ओलीताखाली (बागायती) शेतीसाठी…

Read More

अखेर आ. विनोद अग्रवाल यांच्या प्रयत्नाला यश, सरकार ने जाहीर केला धानाला ४० हजार रुपये पर्यंत बोनस…

676 Views  अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार ८१ हजार रुपये पर्यंत शासनाची मदत.. प्रतिनिधी / गोंदिया : महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात आमदार विनोद अग्रवाल यांनी धानाला बोनस देण्याची मागणी केली होती सोबतच अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करून वाढीव मदत शेतकऱ्यांना करण्याचा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला होता ज्याला भरभरून प्रतिसाद नागरिकांनी दिला होता. आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धानाला प्रति हेक्टर २० हजार रुपये बोनस जाहीर केला असून २ हेक्टर पर्यंत म्हणजेच ४० हजार रुपये पर्यंतचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्याच बरोबर अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना…

Read More

खा.प्रफुल पटेलांचा पाठपुरावा; धानाला हेक्टरी २० हजार रूपये बोनस जाहिर

1,948 Views  गोंदिया : कधी अस्मानी तर कधी सुल्तानी संकटामुळे धान उत्पादक शेतकरी सातत्याने आर्थिक अडचणीत सापडत आहेत. त्यातही उत्पादन झालेल्या धानपिकांपासून लागवड खर्चही निघत नाही. त्यामुळे धानाला बोनस जाहिर करण्यात यावे तसेच अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीचा मोबदला देण्यात यावा, यासाठी खा.प्रफुल पटेल यांनी अधिवेशन दरम्यान मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस व अजित पवार यांची भेट घेतली होती. यानुरूप आज (ता.१८) अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी धानाला हेक्टरी २० हजार रूपये दोन हेक्टरच्या मर्यादेत बोनस जाहिर केले आहे. यामुळे शेतकर्‍यांनी राज्य सरकारसह खा.प्रफुल पटेल यांचे आभार मानले आहे. खा.प्रफुल पटेल हे सदैव शेतकर्‍यांच्या…

Read More

भंडारा : जिल्ह्यात पुन्हा ६१३ घरकुलांना मंजुरी, गरजूंना त्यांच्या स्वप्नांचे घर मिळावे हेच आमचा प्रयत्न- माजी पालकमंत्री डॉ. फुके

617 Views 12 कोटीच्या निधीनंतर घरबांधणीसाठी 8 कोटी 28 लाख रु. या निधीला मिळाली शासन मान्यता… प्रतिनिधी. 15 डिसेंबर भंडारा. जिल्ह्यातील साकोली, भंडारा आणि तुमसर विधानसभा मतदारसंघातील गरजूंना त्यांच्या स्वप्नांचे घर मिळावे, यासाठी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत/घरकुल योजनांतर्गत विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या घटकांना मोफत घर देण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. आणि यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. डॉ. फुके यांच्या मागणीवरून शासनाने भंडारा जिल्ह्यातील या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी त्वरीत प्रस्ताव तयार करून शासनाकडे…

Read More

गोंदिया: कर्कश आवाज वाले बाइक साइलेंसरों पर ट्रैफिक पुलिस की कार्रवाई पर शिवसेना अल्पसंख्यक ने किया पीआई पर्वते का स्वागत..

887 Views प्रतिनिधि। गोंदिया। हाल ही में ट्रैफिक पुलिस द्वारा शहर में कर्कश आवाज वाले बाइक चालकों पर शानदार कार्रवाई कर शहर को प्रदूषणमुक्त करने जो कार्रवाई की गई उसका शिवसेना (उबाटा) अलसँख्यक आघाडी द्वारा स्वागत कर ट्राफ़िक इंचार्ज पीआई किशोर पर्वते का सत्कार किया गया। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गुट जिला प्रमुख पंकज यादव इनके आदेश पर अल्पसंख्यक जिला प्रमुख जाबिर शेख के मार्गदर्शन में अल्पसंख्यक महासचिव जुबेर खान  के नेतृत्व में ट्रैफिक पुलिस इंचार्ज किशोर पर्वते कि ऐतिहासिक कार्रवाई पर बुके देकर सत्कार किया गया। गौरतलब है कि…

Read More