317 Views गोंदिया। राज्यसभा सांसद के रूप में निर्विरोध निर्वाचित होने के पश्चात गोंदिया शहर में प्रथम आगमन पर मा. श्री राजेंद्र जी जैन साहब का भव्य एवं उत्साहपूर्ण स्वागत किया गया। इस अवसर पर बड़ी संख्या में उपस्थित जनप्रतिनिधियों, पदाधिकारियों एवं कार्यकर्ताओं ने उनका अभिनंदन कर शुभकामनाएं दीं। कार्यक्रम में सौ. निर्मला दिलीपजी मिश्रा (सभापति – नगर रचना विभाग, न.प. गोंदिया), लोकेश (कल्लू) यादव, सतीश देशमुख, हेमंत पन्धरे, पंकज मिश्रा, बंसोड़ ताई, सोनू राय सहित अनेक गणमान्य नागरिक उपस्थित रहे।
Read MoreDay: June 12, 2026
शिक्षा महर्षि स्व. मनोहरभाई पटेल को श्रद्धांजलि अर्पित कर राज्यसभा सांसद राजेंद्र जैन ने लिया आशीर्वाद
393 Views गोंदिया। राज्यसभा सदस्य के रूप में निर्वाचित होने के बाद गोंदिया शहर में प्रथम आगमन पर सांसद श्री राजेंद्र जैन ने अपने दिन की शुरुआत शिक्षा महर्षि (बाबूजी) स्वर्गीय मनोहरभाई पटेल को श्रद्धांजलि अर्पित कर की। उन्होंने उनकी प्रतिमा पर माल्यार्पण कर भावपूर्ण अभिवादन किया तथा उनके विचारों और कार्यों से प्रेरणा लेते हुए आशीर्वाद प्राप्त किया। इस अवसर पर सांसद श्री प्रफुल्ल पटेल के रामनगर स्थित बगीचा निवास पर पहुंचकर सांसद श्री राजेंद्र जैन ने शिक्षा महर्षि (बाबूजी) स्व. मनोहरभाई पटेल की प्रतिमा पर पुष्पांजलि अर्पित की।…
Read Moreअदानी पॉवर लिमिटेड, तिरोडा येथे ‘जागतिक पर्यावरण सप्ताह’ उत्साहात संपन्न..
232 Views तिरोडा: जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून अदानी पॉवर लिमिटेड तिरोडा येथे दिनांक ०५ जून ते ११ जून २०२६ दरम्यान ‘जागतिक पर्यावरण सप्ताह’ अत्यंत उत्साहात आणि यशस्वीरित्या साजरा करण्यात आला. स्टेशन हेड श्री मयंक दोशी यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली या संपूर्ण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या वर्षीचा पर्यावरण सप्ताह निसर्गाकडून प्रेरणा: हवामानासाठी, आपल्या भविष्यासाठी या मुख्य संकल्पनेवर आधारित होता. या सप्ताहादरम्यान भव्य ग्रीन रॅली, वृक्षारोपण, स्लोगन स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, फोटोग्राफी, ऑनलाइन क्विझ आणि कचरा व्यवस्थापन प्रशिक्षण यांसारखे विविध प्रबोधनपर उपक्रम राबविण्यात आले. पारितोषिक वितरण व लोकप्रतिनिधींची उपस्थिती :…
Read MoreGONDIA: नवनिर्वाचित खासदार राजेंद्र जैन यांच्या प्रथम आगमनानिमित्त शहरात जल्लोषात स्वागत..
250 Views गोंदिया। भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवण्याचे काम खासदार श्री प्रफुल पटेल यांच्या आशीर्वादाने साकार झाले असून श्री राजेंद्र जैन यांची खासदार म्हणून निवड होणे हा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांसाठी व मित्रपरिवाराकरिता अभिमानाचा क्षण ठरला आहे. नव निर्वाचित राज्यसभा खासदार श्री राजेंद्र जैन यांची अविरोध निवड झाल्यानंतर गोंदिया शहरात प्रथम आगमना निमित्त कार्यकर्त्यांचा उत्साह व जल्लोष ओसंडून वाहत होता. नव निर्वाचित खासदार श्री राजेंद्र जैन यांच्या निवास स्थानी शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ता तसेच मित्र परिवार उपस्थित होते. उत्साहपूर्ण वातावरणात शहराच्या विविध…
Read More