165 Views गोरेगांव। गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगांव शहरातील जगत महाविद्यालयाच्या भव्य पटांगणावर युवाशक्ती स्पोर्ट्स क्लब द्वारे आमदार प्रीमियर लीग 2025 सीजन 3.0 चे आयोजन करण्यात आलेले आहे. हे गोंदिया जिल्ह्याचे सर्वात मोठे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन असून दिवस रात्र क्रिकेट चे सामने होणार आहेत. या भव्य आयोजनाचे आमदार विजय रंहागडाले यांच्या हस्ते उद्घाटन दिनांक 16 मार्च रोजी रविवारला रात्री आठ वाजेच्या सुमारास विधिवत उद्घाटन पार पडले. या स्पर्धेमध्ये प्रथम पुरस्कार 250000/- रुपये, द्वितीय पुरस्कार 100000/- रुपये, तृतीय पुरस्कार 31000/- रुपये असे आहे. या उद्घाटन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून गोरेगाव पंचायत समितीच्या सभापती…
Read MoreYear: 2025
खा. प्रफुल पटेल व पालकमंत्री घेणार जिल्ह्यातील समस्यांचा आढावा
278 Views गोंदिया : खा. प्रफुल पटेल व जिल्ह्याचे पालकमंत्री बाबासाहेब पाटील हे शनिवारी दि.२२ मार्च २०२५ जिल्ह्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर येत आहेत. शनिवारी सकाळी १०:३० वाजता ते जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीला उपस्थित राहणार आहेत. यावेळी ते जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा घेणार आहे. तसेच विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करुन त्या मार्गी लावणार आहेत. या दरम्यान ते जनतेच्या समस्या सुध्दा जाणून घेणार आहेत. दि. २३ मार्च २०२५ ला रविवारी गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह संवाद साधणार आहेत. तरी कार्यक्रमाला भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी…
Read More२२ मार्च ला आमदार डॉ. परिणय फुके लाखनीत, लोकांच्या समस्या ऐकणार..
200 Views भंडारा. राज्याचे माजी मंत्री आणि भंडारा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि विद्यमान आमदार डॉ. परिणय फुके हे २२ मार्च, शनिवारी भंडारा जिल्ह्यातील लाखनी येथील त्यांच्या निवासस्थानी उपस्थित राहून लोकांच्या समस्या ऐकणार आहेत. आमदार श्री फुके हे शनिवार, २२ मार्च रोजी नागपूरहून प्रस्थान करून सकाळी ११ वाजता लाखनी येथील आदर्शनगर येथील त्यांच्या निवासस्थानी उपस्थित राहतील. येथे ते जनता दरबाराच्या माध्यमातून लोकांच्या समस्या ऐकतील आणि त्या सोडवतील. आमदार डॉ. फुके हे त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात दुपारी ३ वाजेपर्यंत बैठकीला उपस्थित राहतील.
Read Moreमाजी आमदार राजेन्द्र जैन यांच्या हस्ते गोरेगाव शहरातील अनेकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश
223 Views गोंदिया। आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भवन, रेलटोली कार्यालय गोंदिया येथे गोरेगाव तालुक्यातील अनेकांनी पक्षात प्रवेश केला. खासदार श्री प्रफुल पटेलजी यांच्या नेतृत्वावर, विकासवादी व प्रगतिशील ध्येय – धोरणांवर विश्वास ठेवून माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या हस्ते सेवानिवृत्त प्राचार्य श्री योगेश्वर रुपचंद चौधरी, युवा उद्योगपती श्री अमन चिंतामण कटरे, आर टी ई फाऊंडेशन चे श्री आर डी कटरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दुप्पटा वापरून प्रवेश केला. यावेळी सर्वश्री राजेंद्र जैन, केवलभाऊ बघेले, कृष्णकुमार बिसेन, नानू मुदलियार, विशाल शेंडे, खुशाल कटरे, मनीष धमगाये, अनिता तुरकर, ललिता पुंडे, रामभाऊ हरिणखेडे,…
Read Moreफुके के सवाल पर CM फडणवीस का रिएक्शन, राज्य में अधिकारियों, कर्मचारियों द्वारा सोशल मीडिया पर रिल्स, वीडियो अपलोड करने पर लगेगी लगाम..
269 Views मुंबई. विधायक डॉ. परिणय फुके ने आज विधानपरिषद में सरकारी अधिकारियों, कर्मचारियों की बढ़ती सक्रियता, सोशल मीडिया पर रिल्स अपलोड व अनियंत्रित व्यवहार को लेकर सरकार का ध्यानकेन्द्रित किया एवं अधिकारियों एवं कर्मचारियों द्वारा सोशल मीडिया के उपयोग पर प्रतिबंध लगाने व इसके लिए सख्त नियम और उनका क्रियान्वयन करने पर प्रश्न उठाकर जवाब तलब किया। फुके के इस प्रश्न को बहोत ही महत्वपूर्ण मानते हुए मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने जवाब देते हुए कहा कि महाराष्ट्र में 1979 के सेवा शर्त नियमों में संशोधन करके अधिकारियों और कर्मचारियों…
Read More