121 Views गोंदिया। खासदार प्रफुल पटेल यांचे व्हिजन हे सर्वांगीण विकासाचे आहे. गोंदिया शहरातील प्रलंबीत समस्याचे निराकरण व शहराला स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे आपण सर्व युवा कार्यकर्त्यांनी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे, युवक जर पुढे आले, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नक्कीच अधिक मजबूत आणि प्रभावी पक्ष म्हणून उभा राहील असे प्रतिपादन माजी आमदार श्री. राजेंद्र जैन यांनी केले. आज अग्रसेन भवन, गोंदिया येथे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे आयोजित युवक पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीला माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांनी मार्गदर्शन केले. ते पुढे म्हणाले की, आगामी गोंदिया…
Read More