शहराचा सर्वांगीण विकास हेच ध्येय – खासदार प्रफुल पटेल

106 Views  पवनी/भंडारा। राष्ट्रवादी काँग्रेस हा शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेचा पक्ष आहे. आम्ही नेहमीच सर्वसामान्य व्यक्तीला केंद्र स्थानी ठेवून विकासाची कामे केली आहेत. आगामी नगर परिषद निवडणुकीसाठी उच्छुक व्यक्तींनी सभासद नोंदणी करून पक्ष संघटन मजबूत करा.जनतेपर्यंत पोहचून त्यांच्या समस्या समजून घ्या. आगामी पवनी शहर नगरपरिषदेची निवडणुक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सर्व ताकतीने लढेल. जनतेने नगरपरिषदेची सत्ता हातात दिल्यास विदर्भाची काशी अशी ओळख असलेल्या पवनी शहराच्या सर्वांगीण विकासाकरिता व शहरातील विविध समस्याना प्राधान्याने सोडविणासाठी पूर्ण प्रयत्न करू अशी ग्वाही खासदार श्री प्रफुल पटेल यांनी दिली. आज टायगर डेन रिसॉर्ट, पवनी जि.…

Read More

गोंदिया से मांडोदेवी पदयात्रा: 25 वर्षो से परंपरा कायम, श्रीनगर के युवाओं ने पदयात्रा कर दिया आस्था का संदेश..

517 Views प्रतिनिधि। 28 सितंबर गोंदिया। शहर के श्रीनगर के युवाओं ने पिछले 24 वर्षों से चली आ रही गोंदिया से मॉ मांडोदेवी देवस्थान पदयात्रा कर इस परंपरा को कायम रख आस्था का संदेश दिया है। श्री युवा मानव सेवा दल दुर्गा उत्सव समिति की और से यह पदयात्रा का आयोजन पिछले 25 वर्षों से शारदीय नवरात्रि महोत्सव पर किया जा रहा है। जिसमें अनेक युवा अपनी मनोकामनाओं को लेकर मां मांडोदेवी के दर्शन करते है। प्रतिवर्ष की तरह इस वर्ष भी नवरात्रि के पंचम दिवस 27 सितंबर 2025 को…

Read More