244 Views प्रेस ट्रस्ट ऑफ गोंदिया चा १० वा स्थापना दिवस व सत्कार सोहळा गोंदिया: पत्रकारिता ही केवळ बातम्या देण्याची प्रक्रिया नाही, तर समाजाच्या मनाला दिशा देणारे एक प्रभावी माध्यम आहे. पत्रकार हा समाजाचा प्रहरी, मार्गदर्शक आणि दीपस्तंभ असून लोकशाहीची पायाभरणी अधिक भक्कम करण्यामध्ये त्याचा मोठा वाटा आहे. विशेषतः आज डिजिटल युगात बातम्या देणारे अनेक माध्यम असले तरी वर्तमानपत्र आजही सर्वात विश्वसनीय माध्यम असल्याचे प्रतिपादन आ. डॉ. परिणय फुके यांनी केले. ते सोमवार, १ सप्टेंबर रोजी हॉटेल जिंजर येथे आयोजित प्रेस ट्रस्ट ऑफ गोंदिया चा दहावा स्थापना दिवस व सत्कार…
Read More