654 Views साकोली। आज साकोली शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक संताजी मंगल कार्यालय, साकोली येथे माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. बैठकीत आगामी नगर परिषद निवडणुकी संदर्भात व पक्ष संघटन मजबूत करण्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. आगामी काळात साकोली नगर परिषदेची निवडणूक असून हि निवडणूक खासदार प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वात लढविली जाणार आहे. हि निवडणूक मजबुतीने व नियोजन बद्ध पद्धतीने लढायची आहे. इच्छुक उमेदवारांनी त्यांच्या वार्डातील बूथ व कार्यकर्त्यांची फळी मजबूत करणे गरजेचे आहे. जिंकण्यासाठी नियोजन व संघटन मजबूत करणे आवश्यक आहे असा कानमंत्र माजी…
Read MoreDay: August 25, 2025
गोंदिया: सेना का जवान दिल्ली रेलवे स्टेशन से लापता, 8 माह से कोई खबर नही…
1,043 Views बडोले मिलें परिवार से, कहा- जिले के सुपुत्र की तलाश के लिए लगाएंगे पूरा जोर.. गोंदिया: (प्रतिनिधि), जिले के अर्जुनी मोरगांव तालुका के कोहलगांव/कन्होली निवासी सेना के जवान चैतराम गुनीलाल ताराम पिछले आठ महीने से दिल्ली रेलवे स्टेशन से लापता हैं और उनका अबतक पता नही चल पाया है। बेटे के अचानक लापता हो जाने से परिवार चिंतित है। लापता सेना के जवान चैतराम ताराम के पिता गुनीलाल ताराम ने राज्य के पूर्व मंत्री एवं विधायक राजकुमार बडोले को ज्ञापन सौंपकर लापता सैनिक की तलाश में…
Read More