मतभेद हे मनभेदात रूपांतरित होऊ देवू नका – खा. प्रफुल पटेल

251 Views  गोंदिया। राजकारणात काम करताना काही मतभेद निर्माण होणे साहजिक आहे. परंतु ते मतभेद कधीही मनभेदात रूपांतरित होऊ देवू नयेत. महायुती ही विकास आणि जनतेच्या हितासाठी बांधलेली आघाडी आहे. कार्यकर्त्यांनी परस्परांमध्ये एकजूट ठेवून, परस्परांचा सन्मान राखून पुढे काम केले पाहिजे असा महत्त्वपूर्ण सल्ला खासदार श्री प्रफुल पटेल यांनी कार्यकर्त्यांना दिला. आज गोंदिया येथील एन.एम.डी. महाविद्यालयाच्या ऑडिटोरियम मध्ये भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना महायुतीच्या वतीने आयोजित भव्य सत्कार सोहळ्यात खासदार श्री प्रफुल पटेल बोलत होते. यावेळी खा. श्री प्रफुल पटेल म्हणाले की, महायुतीतील प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते आपल्या विचारधारेनुसार कार्य करतात,…

Read More