195 Views वार्ताहार। 30 जुलै गोंदिया। जिल्ह्यातील अनेक विभागांमार्फत जसे सार्वजनिक बांधकाम विभाग क्र १, जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभाग, पंचायत समिति, MREGS विभाग व इतर विभागांमार्फत पावसाळ्यात सिमेंट रस्त्यांचे व सिमेंट नालींचे बांधकाम करण्यात येत असतात. पावसाळ्यात सदर कामांना तात्काळ थांबविण्यात यावे असी मागणी पत्रकार राजेशकुमार तायवाडे व अशासकीय सदस्य विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समिति विभाग नागपुर यांनी निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे यांना निवेदन देऊन केलेली आहे. राजेशकुमार तायवाड़े यांनी निवेदना द्वारे सांगितले कि, पावसाळ्यात सिमेंट कामांसाठी आवश्यक असलेले तापमान व आर्द्रता योग्य नसल्याने सिमेंट रस्त्यांचे व सिमेंट नालींचे काम…
Read More