220 Views गोंदिया। आज सुभाष ग्राउण्ड, गुरुनानक स्कूल परिसर गोंदिया में होप फाउंडेशन द्वारा आयोजित २ दिवसीय महिला मेळावा एवं फूड फेस्टिवल का उदघाट्न पूर्व विधायक श्री राजेंद्र जैन के हस्ते, सौ. राजलक्ष्मी तुरकर, सौ. पूजा अखिलेश सेठ, डॉ माधुरी नासरे कि प्रमुख उपस्थिति में दिप प्रज्वलन कर संपन्न हुआ. विविध उपक्रमों के साथ कार्यक्रम में बचत गट के माध्यम से निर्मित विविध पदार्थ एवं वस्तूओ के स्टाल व प्रदर्शनी लगाकर उद्योगशील महिलाओं को प्रोत्साहन देने व महिलाओ के सशक्तीकरण करने का प्रयास इस माध्यम से करना यह कार्य निश्चित…
Read MoreMonth: March 2025
माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश..
185 Views पांढराबोडी येथे चंदन गजभिये यांच्या निवास स्थानी झाला पक्ष प्रवेश… गोंदिया। खासदार श्री प्रफुल पटेलजी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या प्रवेशामुळे पक्षाची बांधणी, संघटन व विस्तार होण्यात निश्चितच लाभ होईल. श्री पटेलजी यांच्या जनकल्याणकारी व विकास करण्यासाठी असलेली प्रतिबद्धता यामुळे क्षेत्रांत विकासशील बदल होणार या विश्वासावर पांढराबोडी येथील सर्वश्री खेमलाल गराडे, संजय खजरे, संतोष गुरे, बंडूजी बसेने, नोकलाल दमाहे, रोहन दमाहे, विजय उईके, टेकलाल दमाहे, प्रभुदयाल दमाहे, मनोज दमाहे, मनोज दमाहे, योगलाल उके, मुकेश लिल्हारे, मिरनबाई मानकर, पौरणिबाई आंबेडारे, दासगांव येथिल…
Read Moreअत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज रामायणा सुपर स्पेशलीटी हॉस्पिटल अँड ट्रामा सेंटर चे शुभारंभ..
202 Views गोंदिया। आज बोपचे पेट्रोल पंप, अवंती चौक, रिंग रोड गोंदिया येथे रामायणा सुपर स्पेशलीटी हॉस्पिटल अँड ट्रामा सेंटर चे उदघाट्न माजी आमदार श्री राजेंद्र जैन, आमदार श्री विजय रहांगडाले यांच्या हस्ते दिप प्रज्वलन व फीत कापून करण्यात आले. रामायणा सुपर स्पेशलीटी हॉस्पिटल अँड ट्रामा सेंटर हे ब्रेन ट्रामाअँड ट्युमर सर्जरी, एंडोस्कोपी स्पिनल अँड ब्रेन सर्जरी, ऍडव्हान्स नयूरो सर्जरी, बर्न युनिट, आर्थो अँड बोन रिप्लेसमेंट, युरोलॉजि, डायलिसिस सुविधा सह आरोग्य क्षेत्रात अत्याधुनिक मशिनरी व यंत्र साहित्याच्या सहाय्याने सर्व सोयी सुविधानी सुसज्ज हॉस्पिटल रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध होत आहेत. रुग्णांना उच्च…
Read More