खा.प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वात जिल्ह्याला प्रगतीपथावर नेण्याचे काम करणार – पालकमंत्री बाबासाहेब पाटील

193 Views  राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सत्कार सोहळ्याचे आयोजन गोंदिया। आज एन.एम. डी. महाविद्यालय आडिटोरिअम येथे सत्कार समारंभ व कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी गोंदिया जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांचा जाहीर सत्कार तसेच अर्जुनी/मोर विधानसभा क्षेत्राचे निर्वाचित आमदार राजकुमार बडोले, नवनियुक्त जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुरेश हर्षे, नवनियुक्त सभापती अर्जुनी मोर. सौ.आम्रपाली डोंगरवार, नवनियुक्त उपसभापती शिवलाल जमरे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर सत्कार माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाला. यावेळी प्रदेश प्रतिनिधी, गोंदिया जिल्हाचे सर्व सेल व आघाड्यांचे जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष, तालुका महिला अध्यक्ष, तालुका युवक…

Read More