277 Views
Read MoreYear: 2024
शुभ दीपावली- राजेन्द्र जैन (पूर्व विधायक)
शुभ दीपावली- सांसद प्रफुल्ल पटेल
महायुतिचे उमेदवार राजकुमार बडोले यांच्या चुनाव प्रचारार्थ खा. प्रफुल पटेल यांची बैठक संपन्न
396 Views अर्जुनी मोरगाँव।आज प्रसन्ना सभागृह, अर्जुनी मोरगाव येथे महायुतीचे उमेदवार श्री राजकुमार बडोले यांच्या चुनाव प्रचारार्थ खा.श्री प्रफुल पटेल व श्री परिणय फुके, आमदार यांच्या प्रमुख उपस्थितीत मित्र पक्षाची संयुक्त बैठक पार पडली. जण सेवेला प्राधान्य देत राजकारणा सोबतच समाजकारण करण्याचे काम सदैव केले आहे. हा भाग धान उत्पादन शेतकऱ्यांचा असून धानाच्या व्यतिरिक्त ऊस, मका, भाजीपाला, फळबागा इतर पिके घेतली जातात. ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी लाखांदूर येथे साखर कारखाना सुरु केले आहे. भविष्यात या भागातील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने इतर पिके घेण्यासाठी सहकार्य करू. आज आमच्या जाहीरनाम्यातून महिला, शेतकरी, शेतमजूर,…
Read Moreक्षेत्राच्या विकासासाठी महायुतीच्या उमेदवाराला निवडून द्या- प्रफुल पटेल
276 Views भंडारा। आज परमपूज्य परमात्मा एक भवन, मोहाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना, आरपीआय महायुतीचे तुमसर विधानसभा क्षेत्रातील उमेदवार श्री राजुभाऊ कारेमारे यांच्या प्रचारार्थ खासदार श्री प्रफुल पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुती च्या मित्रपक्षांची संयुक्त सभा संपन्न झाली. राज्याला प्रगती पथावर नेण्यासाठी महायुतीच्या सरकारने अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले आहेत. महिलांसाठी लाडली बहीण योजना, मुलींना उच्च मोफत शिक्षण, शेतकऱ्यांना मोफत विज बिल, किसान सन्मान योजना या सारख्या योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे जीवन बदलण्याचे काम आमचे सरकार करीत आहे. भंडारा व गोंदिया जिल्हयातील शेतकऱ्यांना उन्नतीसाठी व या क्षेत्राला सुजलाम सुफलाम करण्याच्या…
Read More