विकासाची श्रृंखला अखंडित ठेवण्यासाठी “विनोद अग्रवाल” यांना बहुमताने निवडून द्या- खा. प्रफुल्ल पटेल

248 Views  गोंदिया। आज ग्राम बनाथर, येथे गोंदिया विधानसभा क्षेत्रातील महायुतीचे उमेदवार विनोद अग्रवाल यांच्या निवडणूक प्रचारार्थ महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्ता संयुक्त सभेला खासदार श्री प्रफुल पटेल यांनी संबोधित केले. यावेळी सभेला संबोधताना श्री पटेल म्हणाले की, या क्षेत्रातील शेतकरी, शेतमजूर, सर्व सामान्यांच्या प्रश्नांना विचारात घेऊन आपण सदैव कार्य केले आहे. जनतेच्या आरोग्याच्या समस्या लक्षात घेत गोंदिया येथील मेडिकल कॉलेज, बिरसी येथुन विमान सेवा सुरु झाल्याने शैक्षणिक, व्यापारी व शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. शेतकऱ्यांच्या धानाला बोनस देण्याचे काम, शेतीसाठी सिंचनाची सुविधा यासारख्या अनेक जन हितासाठी कार्य केले आहे. पुढे ही…

Read More

महायुतिचे उमेदवार राजकुमार बडोले यांच्या चुनाव प्रचारार्थ खा. प्रफुल पटेल यांची बैठक संपन्न

287 Views  अर्जुनी मोरगाँव।आज प्रसन्ना सभागृह, अर्जुनी मोरगाव येथे महायुतीचे उमेदवार श्री राजकुमार बडोले यांच्या चुनाव प्रचारार्थ खा.श्री प्रफुल पटेल व श्री परिणय फुके, आमदार यांच्या प्रमुख उपस्थितीत मित्र पक्षाची संयुक्त बैठक पार पडली. जण सेवेला प्राधान्य देत राजकारणा सोबतच समाजकारण करण्याचे काम सदैव केले आहे. हा भाग धान उत्पादन शेतकऱ्यांचा असून धानाच्या व्यतिरिक्त ऊस, मका, भाजीपाला, फळबागा इतर पिके घेतली जातात. ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी लाखांदूर येथे साखर कारखाना सुरु केले आहे. भविष्यात या भागातील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने इतर पिके घेण्यासाठी सहकार्य करू. आज आमच्या जाहीरनाम्यातून महिला, शेतकरी, शेतमजूर,…

Read More