गोंदिया: माजी आमदार राजेंद्र जैन यांनी घेतली कार्यकर्त्यांची बैठक, प्रत्येक बूथ मजबूत करण्याच्या दिला मंत्र..

414 Views वार्ताहर/ 16 आक्टो. गोंदिया। गोंदिया तालुका कुडवा जिल्हा परीषद अंतर्गत मयूर लॉन कटगीकला येथे राष्ट्रवादी काँग्रेस बूथ कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या प्रमूख उपस्थितीत संपन्न झाली. जिल्हा परीषद क्षेत्रातील प्रत्येक बुथवर बूथ कमेटीचे गठण करणे, सक्रिय कार्यकर्त्यांचा व महिला, युवक यांचा कमिटीत सहभाग असावा तसेच क्षेत्रातील विविध विषयांवर माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्याशी चर्चा करण्यात आली. महायुती सरकारने महिलांच्या आर्थिक, सामाजिक सक्षमीकरणासाठी लाडकी बहीन योजना मागील 4  महीन्यापुर्वी अंमलात आणली. दरम्यान योजनेच्या माध्यमातून महिलांच्या खात्यात दरमहा 1500 प्रमाणे व भाऊबीजचें ऍडव्हान्स…

Read More

खा. प्रफुल्ल पटेलांच्या प्रयत्नाने नागरी क्षेत्राच्या विकासासाठी 15 कोटीचा निधी..

541 Viewsगोंदिया :- खासदार प्रफुल पटेल यांच्या पुढाकाराने गोंदिया भंडारा जिल्ह्यातील 11 नागरि क्षेत्रातील सुचविलेल्या विकास कामांसाठी 15 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. नियोजन विभागाने निर्गमित केलेल्या शासन निर्णयात समाविष्ट असलेल्या विकास कामांना प्रशासकीय मान्यता देऊन सुरू करण्यात यावी अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत .यामध्ये गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया, गोरेगाव, देवरी, सालेकसा ,आमगाव ,तिरोडा, अर्जुनी ,सडक /अर्जुनी व भंडारा जिल्ह्यातील भंडारा, तुमसर, पवनी, लाखनी , लाखांदूर ,साकोली या नागरिक क्षेत्रांचा समावेश आहे. गोंदिया भंडारा या दोन्ही जिल्ह्यांच्या शाश्वत विकासासाठी खासदार प्रफुल पटेल कटिबद्ध आहेत जिल्ह्यातील जनतेने किंबहुना कार्यकर्त्यांनी कुठे…

Read More