ये छुट्टी का दिन नहीं, कल अपनी जिम्मेदारी निभाने का दिन है

196 Views ये छुट्टी का दिन नहीं, कल अपनी जिम्मेदारी निभाने का दिन है

Read More

गोंदिया: लोस निवडणुकीसाठी उद्या मतदान, जिल्ह्यातील 8 लाख 30 हजार 265 मतदार करणार 18 उमेदवारांच्या भाग्याचा फैसला

343 Views जिल्ह्यात 1288 मतदान केंद्र, 100 मीटर परिसरात मोबाईल बंदी गोंदिया, दि.१८ : अठराव्या लोकसभेसाठी भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात १९ एप्रिल २०२४ रोजी मतदान होणार आहे. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव, गोंदिया व तिरोडा विधानसभा क्षेत्रातील ८ लाख ३० हजार २६५ मतदार भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातील राजकीय पक्ष व अपक्ष मिळून एकूण १८ उमेदवारांच्या भाग्याचा फैसला करणार आहेत. तर आमगाव विधानसभा मतदार संघातील २ लाख ६२ हजार २८१ मतदार गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघातील उमेदवारांच्या भाग्याचा फैसला करणार आहेत. मतदान प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून जिल्ह्यात ५७१६ अधिकारी-कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. सर्वच मतदान केंद्रावर…

Read More

लोकसभा निवडणूक: जिल्ह्यात पोलीस प्रशासन सज्ज…..चोख पोलीस बंदोबस्त तैनात.

111 Views         सार्वत्रिक लोकसभा निवडणूक – 2024 च्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक गोंदिया, निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक, नित्यानंद झा, गोंदिया यांचे संपूर्ण देखरेखीखाली गोंदिया जिल्हा पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. गोंदिया जिल्ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणूक सुरळीत पार पाडण्याकरिता कायदा सुव्यवस्था, शांतता अबाधित राखण्यासाठी, चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे… ▶️ गोंदिया जिल्ह्यातील एकूण मतदान केंद्र संख्या- 1288 ▶️ एकूण क्रिटिकल मतदान केंद्र -112  ▶️ गोंदिया जिल्हा पोलीस बंदोबस्त – 1) एकूण वरीष्ठ पोलीस अधिकारी-09 2) एकूण पोलीस अधिकारी- 97  3) एकूण पोलीस अंमलदार/कर्मचारी बंदोबस्त -1916  4)…

Read More