व्याज नव्हे तर मुद्दलच भरावे लागणार पीक कर्ज – सहकार आयुक्तांनी दिल्या सर्व बँकांना सुचना

406 Views  खासदार प्रफुल पटेल यांच्यासह माजी आमदार राजेंद्र जैन यांनी केलेल्या शर्थीच्या प्रयत्नाला यश गोंदिया : डीबीटी तत्वावर व्याजाची रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करण्याचे ठरविल्याने सहकारी विभागाने ६ टक्के व्याजासह पीक कर्जाची वसूली करावी, असे फर्मान काढले होते. मात्र हे आदेश शेतकर्‍यांना आर्थिक डबघाईस आणण्यासारखे असल्याने सर्वत्र रोष व्यक्त केला जात होता. सदर व्याजासह वसुलीचे आदेश मागे घेण्यात यावे, यासाठी सर्व स्तरावरून मागणी करण्यात आली. दरम्यान नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांकडून व जनप्रतिनिधी यांच्या कडून प्राप्त निवेदनांचा माजी आमदार राजेंद्र जैन यांनी सज्ञान घेत हि बाब खा.प्रफुल पटेल यांच्या लक्षात…

Read More

डॉ. फुके यांच्या प्रत्यनाला यश, शेतकर्‍यांना मोठी दिलासा, आता पीक कर्ज व्याज नव्हे तर मुद्दलच भरावे लागणार..

3,047 Views  भंडारा/गोंदिया : (14मार्च) नियमित पीक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांकडून सहकारी विभागाने ६ टक्के व्याजासह पीक कर्जाची वसूली करावी, असे निर्देश काढले होते. मात्र हे आदेश शेतकर्‍यांना आर्थिक अडचणीत आणण्यासारखे असल्याने सर्वत्र रोष व्यक्त केला जात होता. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून सदर व्याजासह वसुलीचे आदेश मागे घेण्यात यावे, यासाठी मागणी करण्यात आली होती. दोन्ही जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी या विषयाला गंभीरतेपणे घेऊन आणि शेतकर्‍यांचा रोष लक्षात घेत ही बाब उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या कड़े आणून दिली होती. उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी त्वरित या विषयाची दखल घेत…

Read More

डॉ.फुके यांच्या प्रयत्नामुळे आशा सेविकांच्या मानधनात वाढ, आता मिळणार 13 हजार रुपये दरमहा…

1,272 Views  डॉ.परिणय फुके यांनी राज्यातील यशस्वी सरकारचे मानले आभार… 13 मार्च/ प्रतिनिधी गोंदिया. आज, मुंबई मंत्रालय येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत माजी मंत्री डॉ.परिणय फुके यांनी मांडलेली राज्यातील आशा वर्कर्सच्या मानधनात वाढ करण्याची मागणी शासनाने मान्य करून त्यांच्या मानधनात 5000 रु.भरीव वाढ करून त्यांना न्याय देंण्याचा कार्य केलं आहे. माजी राज्यमंत्री तथा गोंदिया-भंडारा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके म्हणाले, आरोग्य यंत्रणेचा कणा समजल्या जाणाऱ्या आशा सेविकांच्या मानधनात आज शासनाने वाढ करून न्याय दिला आहे. राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. श्री.फुके…

Read More

पूर्व मंत्री परिणय फुके ने निभाया वादा, पुलिस पाटिलों को, अब 6500 से बढ़कर 15 हजार रुपए मानधन..

1,038 Views  मंत्रीमंडल में हुआ निर्णय, फुके ने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस का माना आभार.. प्रतिनिधि। 13 मार्च गोंदिया। 11 मार्च को म.रा. गाव कामगार पोलिस पाटिल संघ गोंदिया जिला द्वारा जिलास्तरीय कार्यशाला, सम्मेलन व वरिष्ठ सेवानिवृत्त पोलिस पाटिलों का सत्कार कार्यक्रम डॉ. आंबेडकर भवन, क्रीड़ा संकुल रोड, मरारटोली गोंदिया में आयोजित किया गया था। जहां बतौर राज्य के पूर्व मंत्री एवं जिले के पूर्व पालकमंत्री डॉ. परिणय फुके मुख्य अतिथि के रूप में उपस्थित रहे। इस कार्यक्रम की अध्यक्षता करते हुए पूर्व मंत्री श्री फुके ने पुलिस पाटिलों के गोंदिया…

Read More

गोंदिया: लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज – जिलाधिकारी प्रजित नायर

631 Views          गोंदिया, दि.12 : लोकसभा निवडणुकीचा बिगुल कोणत्याही क्षणी वाजू शकतो. त्यामुळे संपूर्ण जिल्हा प्रशासन सध्या अलर्ट मोडवर आले आहे. गोंदिया जिल्हा प्रशासनाने निवडणुकीची तयारी पूर्ण केली असून प्रत्येकाने आपापली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी प्रजित नायर यांनी दिल्या.         आज जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व नोडल अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.तानाजी लोखंडे, उपविभागीय अधिकारी सत्यम गांधी, निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) किरण अंबेकर, उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहरे व सर्व नोडल अधिकारी यावेळी उपस्थित…

Read More