684 Views प्रतिनिधि। 25 फरवरी गोंदिया। दिगंबर जैन समाज, गोंदिया व्दारा संत शिरोमणी आचार्य श्री विद्यासागरजी महाराज को विनयांजली समर्पित करने हेतू सामूहिक विनयांजली सभा का आयोजन गोरेलाल चौक में आयोजित किया गया। इस विनयांजलि में शहर के गणमान्य नागरिक विभिन्न समाज के प्रमूख, व्यापारी संघटनो के प्रतिनिधी का विशाल जनसमुदाय उपस्थित रहा। इस अवसर पर पुर्व विधायक व गुरुभक्त राजेंद्र जैन ने भाव भरे शब्दो में गुरुदेव के पावन चरणो में विनयांजली अर्पित करते हुए कहा की, गोंदिया पर सदैव आचार्य श्री का आशिर्वाद रहा, उनकी प्रेरणा से आज…
Read MoreMonth: February 2024
आमगावसह भंडारा, तुमसर रेल्वे स्थानकाचे होणार कायापालट, खा.प्रफुल पटेल यांच्या पाठपुराव्याचे फलित
1,272 Views गोंदिया : केंद्र शासनाच्या रेल्वे मंत्रालयाने देशातील रेल्वे स्टेशन अधिक सुविधायुक्त होवून आधुनिक व्हावे, यासाठी अमृत भारत स्टेशन योजना हाती घेतली. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात गोंदिया रेल्वेस्थानकाचा समावेश करण्यात आला होता. त्याचबरोबर भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील इतर रेल्वेस्थानकांचेही कायापालट व्हावे, यासाठी खा.प्रफुल पटेल यांनी प्रयत्न केले. दरम्यान या योजनेच्या दुसर्या टप्प्यात गोंदिया जिल्ह्यातील आमगाव व भंडारा येथील वरठी तसेच तुमसर रेल्वे स्टेशनचा समावेश करण्यात आला आहे. यानुरूप रेल्वे प्रशासनाने तिन्ही स्थानकांचा कायापालट करण्याचे नियोजनही केले आहे. त्यामुळे गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील जनतेचा रेल्वे प्रवास आणखी सोयीस्कर होणार आहे.…
Read Moreगोंदियासह पूर्व-विदर्भ क्षेत्रात वादळी पावसाची शक्यता, हवामान तज्ज्ञांचा अंदाज
1,683 Views मुंबई, दि.23 : पूर्व विदर्भ क्षेत्रात 25 ते 27 फेब्रुवारी दरम्यान वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. रविवार 25 फेब्रुवारी रोजी दुपारनंतर गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यातील काही भागांमध्ये वादळाची शक्यता आहे. मुख्यत: सोमवार दि. 26 फेब्रुवारी रोजी दुपारनंतर हवामानातील बदल अपेक्षीत आहे. या तीन जिल्ह्यांसह भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ, नांदेड आणि अमरावती जिल्ह्याच्या पूर्व भागातही वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या भागांत गारपीटाचीही शक्यता आहे. असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतमालाची पुरेशी काळजी घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
Read Moreकेंद्रीय राज्यमंत्री फग्गनसिंग कुलस्ते पोहोचले डॉ.फुके यांच्या लाखनी निवासस्थानी, कमळ फुलवून दिला ‘हर घर कमल’चा नारा…
572 Views भंडारा/गोंदिया. केंद्रीय ग्रामविकास व पोलाद राज्यमंत्री फग्गनसिंग कुलस्ते यांनी गोंदिया व भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री डॉ.परिणय फुके यांच्या लाखनी येथील निवासस्थानी भेट दिली. गोंदिया जिल्ह्यातील सड़कअर्जुनी येथे भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक संपल्यानंतर केंद्रीय मंत्री श्री कुलस्ते डॉ.परिणय फुके यांच्या लाखनी निवासस्थानी पोहोचले. डॉ.परिणय फुके यांनी केंद्रीय राज्यमंत्री फग्गनसिंग कुलस्ते यांचे स्वागत, अभिवादन व सत्कार करून त्यांच्याशी अनेक विषयांवर चर्चा केली. या बैठकीत श्री.कुलस्ते यांनी भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन भाजपने सुरू केलेल्या ‘हर घर कमल‘ अभियानाची माहिती घेतली व डॉ.परिणय फुके यांच्या निवासस्थानी कमळ फुलवून…
Read Moreएनसीपी MLA मनोहर चन्द्रिकापुरे का सुपुत्र सुगत चन्द्रिकापुरे की नगर सेवकों के साथ घर वापसी..
1,193 Views गोंदिया। अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्र से राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी से विधायक, मनोहर चंद्रिकापुरे का सुपुत्र सुगत चन्द्रिकापुरे गत 9 माह पूर्व राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी को छोड़कर 13 नगरसेवकों के साथ एकनाथ शिंदे की शिवसेना में मुंबई जाकर प्रवेश कर लिया था। परंतु सुगत मनोहर चन्द्रिकापुरे ने आज अपने पिता मनोहर चन्द्रिकापुरे व पूर्व विधायक राजेन्द्र जैन के नेतृत्व में सभी नगरसेवकों के साथ एनसीपी में घर वापसी कर ली। सुगत चन्द्रिकापुरे एव अन्य 13 नगरसेवक के घर वापसी पर पूर्व विधायक राजेन्द्र जैन ने स्वागत करते हुए उन्हें…
Read More