गोंदिया: हजारों किलोमीटर की उड़ान भरकर तालाब और झीलों में पहुँचे विदेशी पक्षी..

1,164 Views प्रतिनिधि। 30 अक्तूबर गोंदिया : गोंदिया को तालाबों का जिला कहा जाता है. वर्तमान में ठंड बढ़ने की वजह से यहां प्रवासी पक्षियों का आगमन शुरु हो गया है. इस वज़ह से पक्षी प्रेमियों का उत्साह व बांध-तालाबों की रौनक बढ़ने लगी है. पूर्व विदर्भ में हज़ारों कि.मी. का लंबा सफर तय कर इन पक्षियों को समूह के साथ आसमान में देखा जा सकता है. हिमालय के अलावा यूरोपीय देश साइबेरिया से लगभग 10 हजार कि.मी. की दूरी तय कर नवंबर, दिसंबर एवं जनवरी महीने में इन पक्षियों…

Read More

सांसद प्रफुल पटेल की पहल पर धान खरीदी की जल्द होगी समस्या दूर.. 1 नवंबर को मुंबई में होगी बैठक

700 Views  गोंदिया। धान खरीदी संस्थाओं की बाधाओं, धान खरीदी से संबंधित नियमों व शर्तों के कारण खरीफ सीजन के लिए धान खरीदी केंद्र शुरू करने में हो रही देरी की स्थिति में एक बार फिर सांसद प्रफुल पटेल ने क्षेत्र के किसानों की चिंता की है, तथा श्री पटेल ने गोंदिया भंडारा जिले में धान खरीदी तत्काल शुरु करने एवं किसानों को बोन प्रदान करने संबंधी विषयों पर खाद्य एवं नागरिक आपूर्ति मंत्री छगन भुजबल से चर्चा की, जिसके बाद 30 अक्टूबर को बैठक नहीं होने की स्थिति में…

Read More

गोंदिया: पोलीसींगच्या माध्यमातून जनतेला चांगली सेवा दयावी- पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम

696 Views रावणवाडी पोलीस स्टेशन इमारतीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण पोलीस विभाग गतिमान करण्याच्या दृष्टीने 32 वाहनांचे लोकार्पण        गोंदिया, दि.२६ : महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवर लागुन असणारे उत्तर दिशेकडील सीमावर्ती भागातील गोंदिया जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्याचे सीमेवरील शेवटच्या टोकावर असलेले रावणवाडी येथे सुसज्ज अशी पोलीस स्टेशनची नविन इमारत तयार करण्यात आलेली आहे. अशा या सुसज्ज इमारतीतून पोलीसींगच्या माध्यमातून जनतेला चांगली सेवा देण्यात यावी, असे प्रतिपादन अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केले.           27 ऑक्टोबर रोजी गोंदिया तालुक्यातील रावणवाडी पोलीस स्टेशनच्या नविन इमारतीचे उद्घाटन केल्यानंतर आयोजित कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित…

Read More

गोंदिया: प्रथम आगमन निमित्त पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे भव्य स्वागत..

844 Views  गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बैठक पालकमंत्र्यांच्या उपस्थितित संपन्न.. गोंदिया। आज गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ची पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता बैठक, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय, रेलटोली, गोंदिया येथे जिल्ह्याचे पालकमंत्री ना.श्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली. पालकमंत्री ना.श्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या गोंदिया येथे प्रथम आगमन निमित्त भव्य स्वागत करण्यात आले. सदर बैठकीला माजी आमदार श्री राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष श्री गंगाधर परशुरामकर यांनी पक्ष संघटन, आगामी निवडणूकाची तयारी, बूथ कमिटीचे सशक्तीकरण, विविध समित्यांवर पक्षाच्या कार्यकर्त्यांना संधी देण्याबाबत विचार व्यक्त केले. श्री राजेंद्र जैन पुढे म्हणाले की,…

Read More

अग्निवीर’ अक्षय गवते यांच्या कुटुंबाला राज्य शासनातर्फे दहा लाख रुपयांची मदत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

886 Views  मुंबई, दि. २६ : सियाचीनमध्ये कर्तव्य बजावताना महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील अग्निवीर अक्षय गवते यांचा मृत्यू झाला. अक्षयच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त करतानाच त्यांच्या कुटुंबियांना राज्य शासनातर्फे दहा लाख रुपयांची मदत जाहीर केल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. जवान अक्षय गवते हे बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळगाव सराई येथील राहणारे होते. महाराष्ट्राच्या पहिल्या अग्निविराला वीरमरण आल्यानं हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अक्षयच्या निधनाबद्दल त्याच्या कुटुंबियांप्रती मुख्यमंत्र्यांनी सहवेदना व्यक्त केली.

Read More