28 रोजी नॅचरल ग्रोवर्स साखर कारखाना गाळप हंगामाचे खा. प्रफुल पटेल यांच्या शुभहस्ते शुभारंभ..

499 Views  भंडारा। येत्या 28 नोव्हेंबर २०२३ ला दुपारी १२.०० वाजता लाखांदूर जि. भंडारा येथील नॅचरल ग्रोवर्स साखर कारखान्याच्या पहिले गाळप हंगामाचे शुभारंभ, गव्हाण व मोळी पूजन कार्यक्रम खासदार श्री प्रफुल पटेल यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. खासदार श्री प्रफुल पटेल यांच्या अथक प्रयत्नातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी पुन्हा साखर कारखाना सुरु करण्यात येत आहे. सध्या साखर कारखान्याची क्षमता ८०० मेट्रिक टन असून पुढे कारखान्याची क्षमता वाढविण्यात येणार आहे. तसेच पुढील वर्षाच्या लागवडीकरीता ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बिज उपलब्ध करून देण्यात येत आहे. या कारखान्यामुळे परिसरातील हजारो शेतकऱ्यांना फायदा होणार असून,…

Read More

गोंदिया: लाखों रुपये लेकर फरार आरोपी सुभाष मेश्राम की पुलिस को सरगर्मी से तलाश..

2,223 Views पुलिस ने जारी किए नंबर.. रिपोर्टर। 24 नवंबर गोंदिया। सिम इंडिया प्राइवेट इंफ्राब्युल्ड प्रा. कंपनी और SST ग्रुप प्रा. लि. कंपनी के नाम से अनेक लोगों से लाखों रुपये लेकर व कंपनी के नाम से ज्यादा रुपये देने का चेक देकर 1 करोड़ 2 लाख 40 हजार की धोखाधड़ी कर पिछले 1 साल से फरार आरोपी सुभाष बंडू मेश्राम की पुलिस सरगर्मी से तलाश कर रही है। आरोपी सुभाष मेश्राम उम्र 34 वर्ष, निवासी अंगूर बगीचा, गजानन कॉलोनी, गोंदिया ने वर्ष 2022 में फिर्यादि शेखर बनाफर व अन्य…

Read More

विधायक विनोद अग्रवाल के प्रयासो, गोंदिया शहर में मंजूर हुए नए 1500 PM शहरी आवास

552 Views  गोंदिया। क्षेत्र के विधायक विनोद अग्रवाल शहरी एव ग्रामीण जनता को घरकुल आवास योजना का लाभ देने हेतु सतत प्रयासरत रहे है। गोंदिया नगर परिषद क्षेत्र अंतर्गत पिछले 4 मंजूर डीपीआर के कार्यो की शुरुवात के पश्चात अब 3 नए डीपीआर को मंजूरी प्रदान हुई है। विधायक विनोद अग्रवाल सतत राज्य व केंद्र सरकार की ओर पत्र व्यवहार कर शहरी क्षेत्र में जरूरतमंदों के लिए आवास योजना का लाभ हेतु मांग कर रहे थे। इसी मांग के तहत केंद्र सरकार की ओर से गोंदिया नगर परिषद अंतर्गत 3…

Read More

सीएम आणि दोन्ही डिप्टी सीएम यांच्याशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शिष्टमंडळाने केली विविध विषयांवर चर्चा..

492 Views  सिंचन, धानाचे बोनस, धान खरेदी व विकास कामाबाबद खा. प्रफुल पटेल यांचे पत्र देऊन शिष्टमंडळाने दिले निवेदन गोंदिया/भंडारा : शासन आपल्या दारी या उपक्रमानिमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार व उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस हे आज भंडारा येथे आले होते. दरम्यान शहापूर येथील मैदानात माजी आमदार राजेंद्र जैन यांनी तिन्ही मान्यवरांचे स्वागत केले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शिष्टमंडळाने गोंदिया, भंडारासह विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना धानाचे बोनस जाहीर करावे, दोन्ही जिल्ह्यात शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्याची सूचना करावी, गोंदिया- भंडारा जिल्ह्यातील रखडलेली विकास कामांना मजुरी…

Read More

गोंदिया: सौंदड सरपंच हर्ष मोदी यांना ग्रामसभेत नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..

467 Views  घरकुलाच्या मुद्द्याला घेऊन विरोधकांनी ग्रामसभेत केला गदारोळ, विरोधकांच्या विरोधाला, गावकऱ्यांचा विरोध, एकमताने ग्रामसभेत अनेक विषय मंजुर सडक अर्जुनी, दि. 18 नोव्हेंबर 2023 : तालुक्यातील ग्राम सौंदड येथील ग्रामसभा वादळी करण्याचा विरोधकांचा डाव होता. घरकुलाच्या मुद्द्याला घेऊन विरोधकांनी ग्रामसभेमध्ये गदारोळ करण्याचा प्रयत्न केला. मात्र गावातील नागरिकांनी विरोधकांना कुठलाही प्रतिसाद न दिल्यामुळे ग्रामसभा शांतापूर्ण संपन्न झाली. सौंदड ग्रामपंचायत च्या वतीने दिनांक 17 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 11 ते 4 या वेळेत गुरुदेव व्यायाम मंदिर सौंदड येथे ग्रामसभेचे आयोजन मंडपात करण्यात आले होते. ग्रामसभेचे अध्यक्ष हर्ष विनोद कुमार मोदी सरपंच सौंदड…

Read More