गोंदिया: मनरेगा अंतर्गत 1 लाख 78 हजार कुटूंबांना रोजगार, 100 दिवस रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या उद्दिष्ट

516 Views        गोंदिया, दि.31 :- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्ह्यात सन 2022-23 या आर्थिक वर्षात 1 एप्रिल 2022 ते मार्च 2023 पर्यंत रुपये 26659.68 लक्ष निधी खर्च झालेले असून त्यामधून 62.45 लक्ष मनुष्य दिवस निर्मिती झालेली आहे. या आर्थिक वर्षात 1,78,665 कुटूंबांना रोजगार पुरविण्यात आलेला आहे.           सन 2022-23 या आर्थिक वर्षात जिल्हाधिकारी गोंदिया यांच्या मार्गदर्शनाखाली वैयक्तिक लाभामध्ये सिंचन विहिर, गुरांचा गोठा, शौचालय बांधकाम, घरकुल बांधकाम, शेळ्यांचा गोठा, कुक्कुटपालन शेड, नॉपेड खत, गांडूळ खत निर्मितीसाठी टाकी तसेच पाणी टंचाईची समस्या सोडविण्यासाठी शोष खड्डे इत्यादी कामांचे नियोजन करुन…

Read More