शहरांमध्ये आयसीटी तंत्रज्ञानावर आधारित घनकचरा प्रक्रिया प्रकल्प राबवणार

376 Views   मुंबई।राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील घनकचरा प्रक्रियेसाठी आयसीटी तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प राबविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.             या प्रकल्पांसाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानांतून १०० टक्के अर्थसहाय्य करण्यात येईल. ५७८ कोटी ६३ रुपये किंमतीचा हा प्रकल्प असेल.             शहरांमधील घनकचऱ्याचे संकलन, वर्गीकरण, वाहतूक यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया होणे आवश्यक आहे. केंद्रीय पद्धतीने याचे प्रभावी संनियत्रंण होण्यासाठी आयसीटी तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीचा वापर त्रयस्थ संस्थांमार्फत बंधनकारक केले होते. मात्र, निधी अभावी या प्रणालीची अंमलबजावणी होत नसल्याचे निदर्शनास आले. आता या प्रणालीची काटेकोर…

Read More

“देशविघातक शक्तींचा मुकाबला करण्यासाठी माध्यमांची भूमिका महत्त्वाची”- राज्यपाल रमेश बैस

345 Views              मुंबई, दि. 3 : माध्यम क्रांतीच्या आजच्या युगात पारंपरिक माध्यमांपेक्षा प्रभावी मत परिवर्तक, व्हीडीओ ब्लॉगर्स व खासगी चॅनेल्सद्वारे निर्मित बातम्या व विश्लेषण पाहणाऱ्यांची संख्या वाढत आहे.  अपप्रचारांचा योग्य माहितीच्या आधारे सर्व माध्यमातून मुकाबला करून राष्ट्रहित जपणे आवश्यक आहे. या दृष्टीने माध्यमांची भूमिका महत्वाची आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.                         विश्व संवाद केंद्र, मुंबईच्या वतीने देण्यात येणारे 22 वे ‘देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार‘ राज्यपाल श्री. बैस यांच्या हस्ते बुधवारी (दि. 3) राजभवन येथे समारंभपूर्वक  देण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.  राज्यपालांच्या हस्ते यावेळी मुद्रित, इलेक्ट्रॉनिक, डिजिटल व समाजमाध्यम क्षेत्रातील…

Read More

गोंदिया: चाकुच्या धाक दाखवून लैंगिक हमला व विनयभंग करणाऱ्या आरोपीला ९ वर्षाचा सश्रम कारावास..

743 Views गोंदिया। आज दिनांक ०३/०५/२०२३ रोजी विशेष सत्र न्यायालय, गोंदिया यांनी बाल लैगिक प्रकरणातील आरोपीस बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२ कलम ८ व भारतीय दंड विधानाचे कलम ३५४,३२३,५०६ अंतर्गत आरोपी नामे निखिल ठाकरे, वय ३२ वर्षे, रा. गोंदिया ता. जि. गोंदिया, यांस एकुण ०९ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा व ४,०००/- रूपये दंडाची शिक्षा ठोठावली. सदर प्रकरण असे की, दिनांक ०७/१०/२०१८ रोजी सायं ०३.०० वाजताच्या दरम्यान पिडिता वय १६ वर्षे ही तिचे नातेवाईकाच्या घरी एकटी असतांनी आरोपीने सूना मोका पाहून तिच्यावर लैंगिक हमला करून तिचा चाकुचा धाक दाखवून व…

Read More

गोंदिया: शरद पवार साहेब आप अपना इस्तीफा वापस लें, गोंदिया एनसीपी ने लगाई गुहार..

585 Views प्रतिनिधि। गोंदिया। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष श्री शरदचंद्र पवार साहब ने कल पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष पद से सेवानिवृत होने का निर्णय लिया। इस फैसले से गोंदिया जिला एनसीपी के पदाधिकारियों और कार्यकर्ताओं में अच्छी खासी हलचल देखने देखने को मिली. पक्ष सुप्रीमो श्री पवार के बयान के बाद इसे लेकर आज गोंदिया जिला राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की एक अत्यावश्यक बैठक बुलाई गई। इस बैठक में सर्वसम्मति से निर्णय लिया गया कि श्री शरद चंद्रजी पवार अपना इस्तीफा वापस ले लें और वे राष्ट्रीय अध्यक्ष पद…

Read More

गोंदिया: अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे करून मोबदला द्या..

554 Views  राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने मा. मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकारी मार्फत निवेदन गोंदिया। मागील काही दिवसांपासून संपूर्ण जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि काही भागात झालेली गारपिट यामुळे धान, मक्का, भाजीपाला, फळबागा या सर्वांचे अतोनात नुकसान झालेले असुन शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे. तसेच सातत्याने होत असलेल्या रिमझिम पाऊस यामुळे मोठ्या प्रमाणावर मातीची घरे व गुरांचे गोठयांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांची व सामान्य जनतेच्या झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून भरपाई देण्यात यावी यासंबंधीचे निवेदन माजी आमदार श्री राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष श्री गंगाधर परशुरामकर यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिष्टमंडळाच्या वतीने…

Read More