504 Views जिल्हा प्रतिनिधि:- तुषार कमल पशिने भंडारा। जिले की मोहाड़ी व तुमसर तहसील में गुरुवार दोपहर को तेज हवा के साथ हुई बारिश और ओलावृष्टि से फसलों और मकानों को नुकसान हुआ है। तेज हवाओं के कारण मोहाड़ी तहसील में कई मकानों और तबेलों की छत उड़ गई। वडेगांव में गाज गिरने से चार बकरियों की मौत हो गई। वहीं मोरगांव परिसर में भी धान का फिर नुकसान हुआ है। पिछले कुछ दिनों से कड़ी धूप के चलते तापमान 40 डिग्री सेल्सियस पार था। तापमान बढ़ने से गर्मी बढ़…
Read MoreDay: May 30, 2023
भंडारा: भर चौकात तुफान राडा; युवकाच्या हत्येनंतर जमावाच्या मारहाणीत हल्लेखोराचाही मृत्यू
516 Views जिल्हा प्रतिनिधि:- तुषार कमल पशिने भंडारा : क्षुल्लक वादातून लस्सी विक्रेता युवकावर धारदार शस्त्रानं प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना भंडाऱ्यात घडली. यानंतर जमावाच्या मारहाणीत हल्लेखोराचाही मृत्यू झाल्याने या घटनेला गंभीर वळण लागले. रविवारी रात्री १०:१५ वाजताच्यासुमारास भरचौकात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. शहरातील गांधी चौकात काकाच्या दुर्गा लस्सी सेंटरवर काम करणाऱ्या अमन धीरज नंदूरकर (वय २३) या युवकाची रविवारी रात्री १०:१५ वाजताच्यादरम्यान पोटात चाकू भोसकून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर जमावाने अभिषेक साठवणे या १८ वर्षीय हल्लेखोरास पकडून बेदम मारहाण केली. त्याला रात्रीच नागपूरला उपचारासाठी हलवले,…
Read More215 रुग्णांनी नि:शुल्क अस्थिरोग तपासणी व दंतरोग तपासणी शिबीराचा घेतला लाभ
435 Views प्रतिनिधि:- तुषार कमल पशिने तुमसर:-प्रद्युम्न नर्सिंग होम तुमसर द्वारे नि:शुल्क अस्थिरोग तपासणी, हाडांचे घनत्व व दंतरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . दि 28 मे 2023 रोज रविवारला सकाळी 10 वाजेपासून दुपारी 4 वाजेपर्यंत डॉ गादेवार यांचे प्रद्युम्न नर्सिंग होम मेन रोड,विनोबा भावे नगर,तुमसर येथे 215 रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला..या शिबिरात मशिनद्वारे हाडांमधिल कॅल्शियम च्या प्रमाणाची तपासणी केल्या गेली.कंबर दुखी, संधिवात, सायटिका,सांधेदुखी, स्पॉंडीलायटिस्ट ,दातांच्या व हिरड्यांच्या रोगांवर मोफत निदान व उपचार करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन इंजि.प्रदीप पडोळे यांच्या हस्ते पार पडले. सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ निकेत ठोंबरे,…
Read Moreगोंदिया: शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही यांची दखल घ्या- डाँ. परिणय फुके
484 Views जांभुरटोला/आसोली, ख़ुर्शीपार येथे धान खरेदी केंद्राचे उदघाटन.. आमगांव.(30मे) आधारभूत धान खरेदी केंद्रावर विक्री करण्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांचे नुकसान व गैरसोय होणार नाही यांची संचालक मंडळाने दखल घ्यावी. केंद्र व राज्य शासन शेतकऱ्यांच्या हितासाठी चांगले प्रयत्न व प्रगत काम करत आहे. शेतकऱ्यांचा शेतमाल शासकीय दराने खरेदी करता यावा यासाठी धान खरेदी वाढविण्यात येत आहे. संस्थेने धान खरेदीवर अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि त्यांना लाभ देण्यासाठी काम केले पाहिजे असे उदगार उद्घाटक म्हणून जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डाँ. परिणय फुके यांनी व्यक्त केले. श्री फुके 29 मे रोजी महाराष्ट्र स्टेट को-आपरेटीव्ह…
Read Moreमोहाडी ग्रापं येथे विकासाची वाटचाल, तांडा वस्ती सुधार योजनेंतर्गत पाच लक्ष रूपयेचे सिमेंट रस्ता बांधकामचे भुमिपुजन संपन्न..
409 Viewsगोरेगाव – दिनांक 29मे तालुक्यातील मोहाडी ग्रांम पंचायत येथे मागील सहा महिन्यांपासून गांवविकासाकडे ग्रांम पंचायत सरपंच व सर्व सदस्य गणानी विशेष लक्ष देऊण गांवातील नागरिकांना मुलभूत सोईसुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत त्यात चे तांडा वस्ती सुधार योजनेंतर्गत मोहाडी येतील हिरालाल महाजन ते चोपा- मोहाडी मेन रोड पर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम अंदाजे पाच लक्ष रूपये चे भुमिपुजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मोहाडी ग्रांम पंचायत चे सरपंच नरेंद्र कुमार चौरागडे होते भुमिपुजक गोंदिया जिल्हा परिषद सदस्य डॉ लक्ष्मन भगत यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त मुख्याध्यापक…
Read More