गोंदिया शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या अध्यक्षपदी माधुरी नासरे तर जिल्हा सचिवपदी आशाताई पाटील यांची नियुक्ती..

323 Views  गोंदिया। खा. प्रफुल पटेल यांच्या आदेशानुसार व माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या मार्गदर्शनात महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गोंदिया च्या जिल्हाध्यक्षा राजलक्ष्मी तुरकर यांनी सक्रिय योगदान देवून गोंदिया शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढीसाठी व संघठन मजबुती करीता महिला गोंदिया शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या अध्यक्षपदी माधुरी नासरे यांची नियुक्ती केली. तर या वेळी श्रीमती आशाताई पाटील यांची सचिव गोंदिया जिल्हा या पदावर नियुक्ती करण्यात आली. यावेळी त्यांना पुढील वाटचालीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. राष्ट्रवादी काँग्रेस भवन, रेलटोली कार्यालय येथे श्रीमती माधुरी नासरे व श्रीमती आशाताई पाटील यांना नियुक्ती पत्र देण्यात…

Read More