माझी वसुंधरा अभियानात विभागातून नागपूर जिल्हा व गोंदिया जिल्हा परिषद सर्वोत्तम…

750 Views विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी सन्मानित नागपूर, दि. 5 – पंचतत्वांचे संवर्धन, संरक्षण व जतन करुन शाश्वत विकास साधण्यासाठी सुरु केलेले ‘माझी वसुंधरा अभियान 3.0’ सन्मान सोहळा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे पार पडला. यात राज्यात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या महसूल विभाग या गटात नागपूर विभागाला क्रमांक तीन चा पुरस्कार प्राप्त झाला. तसेच नागपूर विभाग स्तरावर नागपूर जिल्हाधिकारी तर जिल्हा परिषदेअंतर्गत गोंदियाला सर्वोत्तम कामगिरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी नागपूर महसूल विभागाच्या सर्वोत्तम कामगिरीसाठी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांचा मुख्यमंत्री व मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात…

Read More

बालाघाट से आर्डर निपटाकर गोंदिया लौट रहे दो युवकों के साथ लूट, जानलेवा हमला

1,202 Views दो बाइक में सवार चार लुटेरों पर रावनवाड़ी थाने में मामला दर्ज.. क्राइम रिपोर्टर। (5जून) गोंदिया। बीते 4 जून की रात के दौरान बालाघाट से अपना आर्डर निपटाकर वापस गोंदिया लौट रहे दो युवकों का दो बाइक में सवार चार लोगों ने पीछाकर कर उन्हें गिराया, फिर लात-बुक्कों से, चाकू से हमला कर घायल कर दिया और जेब से रुपये निकालकर भाग गए। इस लूट की गंभीर वारदात पर, रावनवाड़ी पुलिस ने 4 अज्ञातों के खिलाफ भादवि की धारा 394, 341, 34 के तहत मामला दर्ज कर आरोपियों…

Read More

गोरेगाँव: माजी उपसरपंच राजा खान यांचे प्रयत्ना मुळे मुंडीपार येथील लावण्यात आले नवीन पॉवर ट्रान्सफॉर्मर…

687 Views प्रतिनिधि। गोरेगांव:- तालुक्यातील ग्राम मुंडीपार येथील बाजार चौकातील पॉवर ट्रान्सफार्मर फेल झाल्याने आखरटोली परिसरातील वीज पुरवठा ऑक्सिजनवर सुरू होती. भीषण उन्हाडयात ही स्थिति निर्माण झाल्याने परिसरातील नागरिकांनी माजी उपसरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य जावेद (राजाभाई)खान यांच्याकडे तक्रार करून या संकटाचा निराकरण करण्याची माँगणी केली होती। हा गंभीर विषयावर लक्ष वेधुन लगेच राजा खान यांनी महावितरण चे अधिकारी मोहितकर साहेब यांना समस्येविषयी अवगत केले, आणि ही समस्या वर त्वरित महावितरण चे अधिकारी ने  नवीन पॉवर ट्रान्सफार्मर उपलब्ध करवुन दिले. गावात कोणतीही समस्या असली की राजाभाई त्वरीत निराकरण करतात. सदर नविन…

Read More

आत्महत्या केलेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वारसास तात्काळ नोकरी व थकीत वेतन भत्ते द्या

646 Views   गोंदिया-ग्रामपंचायत ईरी येथे कार्यरत ग्रामपंचायत कर्मचारी रमेश नान्हु ठकरेले यांनी दि.31 मे रोजी ग्रामपंचायत परिसरात सरपंच, उपसरपंच, माजी प्र.सरपंच व ग्रामसेवक यांच्या जाचाला कंटाळून विष प्राषण केले व त्यांचे दि.1 जुनला गोंदिया येथील वैद्यकीय महाविद्यालय निधन झाले. या दुखद घटनेच्या सुरूवाती पासुनच महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे कार्याध्यक्ष मिलिंद गनविर ,जिल्हा कार्याध्यक्ष महेंद्र कटरे, तालुका सचिव विनोद शहारे, सुनिल लिल्हारे सह महासंघाचे कार्यकर्ते कर्मचाऱ्यांस न्याय मिड़वुण देण्यास सक्रीय झाले.  पोलिस अधिक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, बिडीओ व संबंधिताना शिष्टमण्डलाचे वतीने निवेदन देवून दोषीनां त्वरित अटक करणे, संपुर्ण वेतन…

Read More

गोंदिया: इयत्ता 10 वी बोर्ड परीक्षा मध्ये समाजकल्याण विभागाच्या तिन्ही निवासी शाळेच्या 100 टक्के निकालाची परंपरा कायम

882 Views  गोंदिया/प्रतिनिधी:- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग पुणे च्या वतीने राज्यात 100 शासकीय निवासी शाळा चालविल्या जातात. त्यापैकी मा. सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय गोंदिया च्या अंतर्गत जिल्ह्यात 3 निवासी शाळा कार्यरत आहेत. त्यामध्ये गोंदिया तालुक्यात नंगपुरा मूर्री येथे मुलांची निवासी शाळा आहे. सड़क अर्जुनी तालुक्यात डव्वा येथे मुलींची निवासी शाळा आहे. तर तिरोडा तालुक्यात सरांडी येथे मुलींची निवासी शाळा आहे. विशेष म्हणजे या निवासी शाळा SC/ST/NT/SBC या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी असून या शाळेतील विद्यार्थी ग्रामीण भागातून आलेले असतात. कुठल्याही प्रकारची अतिरिक्त शिकवणी वर्ग न लावताही दरवर्षी या तिन्ही…

Read More