मैं इस मंच पर क्यों हूँ? उस मंच पर क्यों नहीं? समय आने पर विस्तार से बताऊंगा- प्रफुल पटेल

783 Views  हाथ जोड़कर पवार साहब से कहा- हमारी भावनाओं को समझे..   मुंबई: एमईटी मैदान में आयोजित राष्ट्रवादी कांग्रेस की सभा को संबोधित करते हुए प्रफुल्ल पटेल ने शरद पवार पर सवालों की बौछार कर दी. एनसीपी लीडर प्रफुल्ल पटेल ने सीधे शरद पवार पर निशाना साधते हुए कहा, अगर अजित पवार का सुबह-सुबह शपथ लेना एक गलती थी, तो उन्हें महाविकास आघाडी की सरकार में उपमुख्यमंत्री क्यों बनाया गया? उन्हें विपक्ष के नेता के रूप में क्यों स्थापित किया गया? मैं इस मंच पर क्यों हूँ? उस मंच पर क्यों…

Read More

राजकारणा सोबतच समाजकारण हाच राष्ट्रवादी काँग्रेसचा उद्देश – माजी आमदार राजेंद्र जैन

383 Views  राष्ट्रवादी काँग्रेस भवन गोंदिया येथे पक्षाचा २४ वा वर्धापन दिन मोठया थाटात संपन्न प्रतिनिधि। (10जून) गोंदिया। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी खासदार सौ सुप्रियाताई सुळे व खासदार श्री प्रफुल पटेलजी यांची निवड झाल्याबद्दल गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या धोरणावर काम करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब, खासदार श्री प्रफुल पटेलजी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन काम करणारा पक्ष आहे. कितीही कठीण प्रसंग आले तरी जनता, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आदरणीय…

Read More

गोंदिया: नवेगांव-नागझिऱ्यातील वाघांना मिळणार 2 नव्या मैत्रिणी, वाघांची संख्या होणार 13

636 Views  खासदार सुनिल मेंढे यांच्या सततच्या पाठपुराव्यातून दोन वाघिणी सोडणार, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची उपस्थिती.. प्रतिनिधि। 19 मई गोंदिया। आमच्याकडे जंगल आहे मात्र जंगलात वाघांची संख्या खूप नाही. मग आम्ही इतर जिल्ह्यातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये पर्यटनासाठी जातो. वाघ पाहून संतुष्ट मनाने घराकडे परततो. पण आता दोन वाघिणीच भंडारा जिल्ह्याच्या जंगलात येत आहे. खासदार सुनील मेंढे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या व्याघ्र संवर्धनाच्या निर्धारितून उद्या दोन वाघीण नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात सोडल्या जाणार आहे. वन्यजीव प्रेमींसाठी अत्यंत सुखद असाच हा क्षण म्हणावा लागेल. भंडारा गोंदिया जिल्ह्यातील नागझिरा अभयारण्य…

Read More

अनेक दिग्गज नेत्यांच्या केसीआर यांच्या ‘बीआरएस’ पक्षात प्रवेश, अबकी बार किसान सरकार चा नारा:- चरण वाघमारे

629 Views  तुषार कमल पशिने तुमसर। तेलंगाना राज्याचे मुख्यमंत्री के. चन्द्रशेखर राव (केसीआर) यांची पार्टी भारत राष्ट्र समिति मध्ये नुकतेच तुमसर क्षेत्राचे माजी आमदार चरण भाऊ वाघमारे यांचे नेतृत्व व त्यांचे समर्थानात विश्वास ठेवून अनेक विविध पक्षाच्या दिग्गज नेत्याने बीआरएस पक्ष मधून प्रवेश केला। पक्ष प्रवेश मधून डॉ.प्रकाश महालगावे राष्ट्रीय मच्छीमार आघाडी भाजप चे माजी अध्यक्ष, भंडारा जिल्हा भाजप चे माजी जिल्हाध्यक्ष, जनसंघपासून आतापर्यंत भंडारा गोंदिया जिल्ह्यात भाजप रुजविणारे कर्मठ कार्यकर्ता, धनंजय मोहोकर माजी जिल्हाध्यक्ष भाजप भंडारा जिल्हा, अरविंद भालाधरे भाजप चे भंडारा विधानसभेचे माजी उमेदवार, जिप भंडारा चे माजी…

Read More

शालेय विद्यार्थ्यी,प्रवासी नागरिकांना नवीन बससेवा सुरू करण्याकरिता आगार व्यवस्थापकांना सरपंच नरेंद्र कुमार चौरागडे यांनी दिले निवेदन 

443 Viewsगोरेगाव – दिनांक ०९ मे विद्यार्थी व प्रवासी नागरिकांनाकरिता सकाळ पाळीत एकच बससेवा सकाळी ८:३० वाजे दरम्यान गोंदिया ते लिंबा बससेवा उपलब्ध आहे लिंबावरूण सुटणारी बसमध्ये जाणारे विद्यार्थी व प्रवासी नागरिक जास्त संख्येत असल्याने लिंबा,तेंढा,तुमसर यागांवातुनच बस पूर्ण भरून जात असल्याने गिधाडी,मोहाडी,कमरगांव येथे बस थांबत नसल्याने येतील विद्यार्थी व प्रवासी नागरिकांना मोठा त्रास सहन करूण जीव धोक्यात घालून खाजगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे याकरिता सकाळ पाळीत नव्याने गोंदिया ते जांभळी बससेवा सकाळी ८:३० वाजे दरम्यान सुरू करण्याकरिता आज गोंदिया आगारचे प्रमुख व्यवस्थापक अनिकेत बल्लाळ यांना मोहाडी ग्रांम पंचायत…

Read More