2,060 Views प्रतिनिधि। गोंदिया। अखिल भारतीय फुटबॉल महासंघ के अध्यक्ष, पूर्व केंद्रीय मंत्री व सांसद प्रफुल पटेल, दुबई में खेले जा रहे इंडियन प्रीमियम लीग आईपीएल-20 क्रिकेट मैच की सीरीज को देखने आज दुबई पहुँचे। वहां सांसद पटेल ने दिल्ली कैपिटल और रॉयल चैलेंजर्स बैंगलोर के बीच खेले जा रहे मैच को देखने का लुत्फ उठाया। इस दौरान सांसद प्रफुल पटेल ने दोनों मेजबान टीम के क्रिकेटरों के साथ तस्वीर भी खिंचाई और उसे शेयर भी किया। गौरतलब है कि प्रफुल पटेल एक खेल प्रेमी है। वे वर्तमान में अखिल…
Read MoreCategory: Sports
चिनी प्रायोजक हटवण्यात कायदेशीर अडचण?
85,091 Viewsगलवान खोऱयातील संघर्षानंतर चिनी उत्पादने, प्रायोजकांवर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर धरत असली तरी बीसीसीआयला आयपीएलचे प्रायोजक व्हिवो कंपनीशी असलेला करार एका झटक्यात तोडून टाकणे शक्य होणार नाही, असे संकेत आहेत. व्हिवो व आयपीएल यांच्यात झालेल्या करारात नमूद असलेले ‘एक्झिट क्लॉज’ व्हिवो कंपनीला पूरक ठरेल व याच तरतुदीमुळे बीसीसीआय हा करार रद्द करु शकणार नाही, असे प्राथमिक चित्र आहे. पूर्व लडाखमध्ये 15 जून रोजी झडलेल्या संघर्षानंतर केंद्र सरकारने चीनच्या 59 ऍपवर बंदी घातली. यात वादग्रस्त टिकटॉक ऍपचा प्राधान्याने समावेश राहिला. त्यानंतर बीसीसीआयने आयपीएल प्रायोजक कंपनी व्हिवोशी असलेल्या करारावर फेरविचार केला…
Read More