999 Views लाखनी येथे भाजप महिला आघाडीचा रक्षाबंधन कार्यक्रम, कडक उन्हातही जिल्हाभरातील उमटला भगिनी च्या प्रेम… लाखनी. 03 सप्टेंबर रक्षाबंधनानिमित्त भंडारा जिल्हा भाजपा महिला मोर्चा आघाडीच्या वतीने आज दि.3 सप्टेंबर रोजी लाखनी शहरातील आदर्शनगर येथील जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांच्या निवासस्थानी रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उन्हाचा कडाका आणि उमस असतानाही बहिणींच्या भावाप्रती असलेल्या या अतूट प्रेमाचे कर्तव्य पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील सातही तालुक्यांमधून हजारो बहिणी एकत्र आल्या होत्या. भावाच्या हातावर प्रेमाचे बंधन असलेली राखी बांधण्यासाठी भाजप महिला आघाडी मोर्चाच्या हजारो भगिनी सकाळपासून संध्याकाळपर्यंत रांगेत उभ्या होत्या. बहिणींचे हे…
Read MoreCategory: Political
गोंदिया: शहर में सिविल लाइन क्षेत्र के आबादी पट्टे को स्थायी करने शिवसेना नेता शिवहरे सकारात्मक.. मुख्यमंत्री शिंदे से हुई चर्चा
1,000 Views प्रतिनिधि। 29 अगस्त गोंदिया। शहर की घनी आबादी के बीच पूर्वी दिशा में वर्षो से रह रहे आबादी पट्टे के हजारों अस्थायी पट्टा धारक, स्थायी पट्टे की मांग राज्य सरकार से अनेक वर्षों से कर रहे है। परंतु इन लोगों को आजतक मालिकाना पट्टे नही मिलने से वंचित है। शहर में हुए ड्रोन टीपी सर्वे के दौरान नगर पालिका अंतर्गत पूरे शहर का सर्वे किया जा चुका है, परंतु अबतक शहरवासीयों को नगर पालिका द्वारा मालिकाना हक के स्थायी पट्टे नही दिए गए। वर्षों से नगर पालिका को…
Read Moreगोंदिया: शेतकऱ्यांचे अडलेले चुकारे खात्यात जमा होणार, खा.पटेलांनी घेतली गंभीर दखल, मंत्रालयात तातडीची बैठक..
1,745 Views प्रतिनिधि। गोंदिया: चुटिया येथील संस्थेच्या धान घोटाळा लक्षात घेत पणन विभागाने त्या संस्थेत धान विक्री केलेल्या शेतकऱ्यांचे चुकारे अडविले. धानाच्या पैस्यासाठी ४३३ शेतकऱ्यांसह जवळपास ८०० शेतकऱ्यांनी जिल्हा मार्केटिंग कार्यालयात उंबरठे झिजवले मात्र आश्वासनाच्या पलीकडे त्यांना काहीच मिळाले नाही. दरम्यान २४ आगस्ट रोजी माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या नेतृत्वात शेतकऱ्याचे शिष्टमंडळ खा.प्रफुल पटेल यांना भेटला. या गंभीर बाबीची दाखल घेत खा.प्रफुल पटेल यांनी विभागाला कामाला लावले. त्यातच कालपासून शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरु केले आहे दरम्यान माजी आमदार राजेंद्र जैन यांनी त्याबाबद खा. प्रफुल पटेल यांना माहिती दिली. यावर खा.पटेलांनी…
Read Moreभाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज गोंदियात, संपर्क से समर्थन अभियान व कार्यकर्ता मेळाव्यात होणार सहभागी…
762 Views गोंदिया : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे 26 ऑगस्ट रोजी जिल्ह्याच्या दौर्यावर येत आहेत. दौर्यादरम्यान सायंकाळी 4.45 वाजता कुडवा नाका येथे आगमन झाल्यावर स्वागत, 5 वाजता शहरातील गांधी प्रतिमा चौकात स्वागत व त्यानंतर ते शहरातील मुख्य मार्गाने रॅलीद्वारे ‘संपर्क से समर्थन’ यातंर्गत घर चलो अभियानात सहभागी होतील. सायंकाळी 6 ते 7 वाजता दरम्यान नियोजित ठिकाणी भेटी व 7 वाजता पवार बोर्डिंग येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात कार्यकर्त्यांशी संवाद साधून मार्गदर्शन करतील.
Read Moreगोंदिया: राष्ट्रवादीच्या मूळ विचारांशी कधीही तडजोड करणार नाही – खा.प्रफुल पटेल
1,011 Views भव्य बाईक रैली व जेसीपी व्दारे फुलांचा वर्षाव करून खा.श्री पटेल यांचा भव्य स्वागत.. प्रतिनिधि। 24 आगस्ट गोंदिया। आज गोंदिया येथे खासदार श्री प्रफुल पटेल यांचा मोठ्या उत्साहात भव्य स्वागत करण्यात आला. तसेच कार्यकर्त्यांनी भव्य बाईक रैली व कार्यकर्त्यांकडून जेसीपी व्दारे फुलांचा वर्षाव करण्यात आला. एन.एम.डी महाविद्यालयाच्या सभागृहात कार्यकर्त्यांनी मेळाव्याला मोठ्या संख्येने जोश व उत्साहात उपस्थिती दर्शवून खासदार श्री प्रफुल पटेल यांच्याप्रती विश्वास व एकजुटता दाखवून यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही दिली. खा.श्री प्रफुल पटेल यांनी कार्यकर्त्यांना प्रतिसाद देत सर्वांगीण विकासाची ग्वाही दिली. गोंदिया व भंडारा जिल्हा…
Read More