गोंदिया: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रत्येक बूथ निहाय्य कमेटी तयार करणार..

507 Views  गोंदिया। (18जून), आज गोंदिया तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाची महत्वपूर्ण बैठक राष्ट्रवादी काँग्रेस भवन,रेलटोली येथे माजी आमदार राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर, जिल्हा बूथ प्रमुख नरेश माहेश्वरी, प्रदेश प्रतिनिधी विनोद हरिणखेडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. खा प्रफुल पटेल यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल सत्कार समारंभ पूर्व नियोजन आढावा बैठक घेण्यात आली. प्रत्येक गावात हर बूथवर युवक, युवती व महिलांना स्थान देऊन बूथ सशक्तीकरण करणे यावर मान्यवरांनी मार्गदर्शन केले. पक्षातील युवकांनी पुढे यावे व शासनाच्या अपयशाचा प्रसार प्रचार करावा, संघटनेत…

Read More

खा. प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वात पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी आपण सर्वांना मिळून काम करायचे आहे- माजी आमदार राजेंद्र जैन

542 Views  पवनी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस चे बूथ कमेटी बनविण्यावर लक्ष केंद्रित.. भंडारा। (17जून), आज पवनी तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कार्यकारिणी विस्तारित बैठक पवनी स्थित लक्ष्मीरमा सभागृह येथे माजी आमदार श्री राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष श्री नानाभाऊ पंचबुद्धे, श्री धनंजय दलाल, श्री सुनील फुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. खा. प्रफुल पटेल यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल सत्कार समारंभ पूर्व नियोजन आढावा बैठक घेण्यात आली. प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वात पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी आपण सर्वांना मिळून काम करायचे आहे. त्यासाठी पक्षात युवक, युवती व महिलांना स्थान देऊन…

Read More

गोंदिया: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे को लेकर सोशल मीडिया पर अपमानजनक टिप्पणी पर भड़के शिवसैनिक, FIR दर्ज करने की मांग

841 Views  मुख्यमंत्री को बदनाम करने व राज्य की जनता को भड़काने का किया जा रहा कार्य- मुकेश शिवहरे प्रतिनिधि। 17जून गोंदिया। सोशल मीडिया के ट्विटर हैंडल के जरिये महाराष्ट्र के मुख्यमंत्री व शिवसेना के प्रमुख नेता एकनाथ शिंदे को लेकर तथाकथित व्यक्ति द्वारा की गई अपमानजनक व अभद्र लेख, टिप्पणी पर शिवसेना में आक्रोश है। इस मामले को लेकर गोंदिया जिला शिवसेना ने शिवसेना जिला प्रमुख मुकेश शिवहरे के नेतृत्व में उस तथाकथित असामाजिक तत्व पर त्वरित पुलिस कार्रवाई हेतु एक पत्र शहर थाने में पुलिस निरीक्षक चंद्रकांत सूर्यवंशी…

Read More

कार्यकर्त्यानी जनतेशी कौटुंबिक नाते निर्माण करून पक्षाला बळकट करावे – माजी आमदार राजेंद्र जैन

388 Views  मोरगाँव अर्जुनी, सडक/अर्जुनी येथे तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता बैठक संपन्न   गोंदिया। अर्जुनी/मोर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्वपूर्ण बैठक अर्जुनी/मोर स्थित कृषी उत्पन्न बाजार समिती येथे माजी आमदार राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष  गंगाधर परशुरामकर, नरेश माहेश्वरी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. खासदार प्रफुल पटेल यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष पदी निवड झाल्याबाबद्दल तालुक्याच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. या बैठकीत खा.  प्रफुल पटेल साहेबांचा सत्कार, नव्याने बूथ कमेटी तयार करणे व अन्य महत्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी माजी आमदार राजेंद्र जैन म्हणाले की, खा. प्रफुल पटेल…

Read More

कार्यकर्त्यानी जनतेशी कौटुंबिक नाते निर्माण करून पक्षाला बळकट करावे – माजी आमदार राजेंद्र जैन

412 Views  अर्जुनी मोरगांव। आज अर्जुनी/मोर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्वपूर्ण बैठक अर्जुनी/मोर स्थित कृषी उत्पन्न बाजार समिती येथे माजी आमदार राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर, नरेश माहेश्वरी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. खासदार प्रफुल पटेल यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष पदी निवड झाल्याबाबद्दल तालुक्याच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. या बैठकीत खा. प्रफुल पटेल साहेबांचा सत्कार, नव्याने बूथ कमेटी तयार करणे व अन्य महत्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी माजी आमदार राजेंद्र जैन म्हणाले की, खा. प्रफुल पटेल यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष पदी निवड झाल्याबाबद्दल आगामी काळात सत्कार समारंभ आयोजित करण्यात येणार…

Read More