पुलिस ख़बर: शहर के 3 आदतन अपराधी, तीन जिलों से तीन माह के लिए तड़ीपार..

1,052 Views शांति बहाली, कानून व्यवस्था सुचारू करने गोंदिया शहर पुलिस की कार्रवाई.. रिपोर्टर। 02 अगस्त गोंदिया। शहर में शांति, कानून व्यवस्था को सुचारू रख भयमुक्त शहर का संकल्प लेते हुए पुलिस महकमा एक्शन मोड पर कार्य कर रहा है। इसी कानूनी व्यवस्था को अबाधित रखने एसपी निखिल पिंगले, सहायक एसपी नित्यानंद झा के मार्गदर्शन में निरंतर अशांति फैलाने वाले, दहशत निर्माण करने वाले, मादक पदार्थों की बिक्री करने वालो पर लगाम कसने कार्रवाई जारी है। इसके अलावा शहर में कानून व्यवस्था को शख्त कर शांति की बहाली हेतु कुख्यात…

Read More

पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी राज्यात सरकारची समन्वय समिती गठित..

673 Views  उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीममध्ये आ.परिणय फुके यांच्यासह १२ सदस्यांचा समावेश… मुंबई/31 जुलै. राज्य पोलीस विभागात रात्रंदिवस कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांच्या विविध समस्या, उपाय आणि मदतीसाठी राज्य शासनाने आज एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत राज्यस्तरीय समन्वय समिती गठित केली आहे. ही समन्वय समिती स्थापन करण्याचा शासन निर्णय आज 31 जुलै रोजी जारी करण्यात आला आहे. राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी या राज्य स्तरीय समन्वय समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या टीममध्ये विधान परिषद सदस्य डॉ.परिणय फुके यांनाही स्थान मिळाले आहे.…

Read More

गोंदिया: मुंबई-हावड़ा मेल के बेपटरी होने से कुछ ट्रेनें रद्द

1,129 Views गोंदिया। मंगलवार 30 जुलाई को दक्षिण पूर्व रेलवे के चक्रधरपुर रेल मंडल अंतर्गत बड़ाबाम्बो स्टेशन में 12810 हावड़ा-सीएसएमटी मुंबई मेल के बेपटरी होने के कारण दक्षिण पूर्व मध्य रेलवे से संबंधित निम्न ट्रेनों का परिचालन प्रभावित हुआ है। ट्रैन के बेपटरी होने पर रेलवे ने कुछ गाड़ियों का परिचालन रद्द किया है। जिन ट्रेनों का परिचालन रद्द हुआ है उनमें दिनांक 01 अगस्त 2024 को टाटानगर से चलने वाली 18109 टाटानगर-नेताजी सुभाष चंद्र बोस इतवारी एक्सप्रेस रद्द रहेगी। दिनांक 01 अगस्त 2024 को नेताजी सुभाष चंद्र बोस इतवारी…

Read More

गोंदिया क्राइम: गांजाची तस्करी करणाऱ्या दोन आरोपी अटक, 12 किलो गांजा जब्त

675 Views 2 लक्ष 69 हजार 500/- रुपयाचा मुद्देमाल जप्त.. क्राइम रिपोर्टर। गोंदिया: जिल्ह्यात अंमली पदार्थ गांजाचा वापर, तस्करी, विक्री करणाऱ्याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर लगाम घालण्यासाठी एन.डी.पी.एस. कायद्याअंतर्गत प्रभावी दर्जेदार धाडी घालून कारवाई करण्याचे निर्देश पुलिस अधीक्षक, अपर पुलिस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेस दिले होते. या आदेशाच्या अमल बजावणित करून स्थानिक गुन्हे शाखेचे, पो. नि. दिनेश लबडे, यांचे मार्गदर्शनात 29/07/2024 रोजी  गोपनिय बातमीदाराकडून खात्रीशिर माहिती मिळाली की, दोन इसम हे ओडिसा येथून रायपुर मार्गे रेल्वेने गांजाची खेप घेवून गोंदिया मरारटोली, भागात येणार आहेत. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकाने पोलीस ठाणे…

Read More

गुणवत्तापूर्ण शिक्षण हेच ध्येय ठेऊन गुणवत्ता धारक विद्यार्थी घडवा- सभापति मुनेश रहांगडाले

291 Views  गोंदिया। 30 जुलाई नगपुरा केंद्र अंतर्गत नवबौद्ध मूलांची शासकीय निवासी शाळा, नगपुरा येथे पहिले शिक्षण परिषदच्या आयोजन 27 जुलै ला करण्यात आले होते. पहिल्या परिषदेमध्ये अध्यक्ष स्थानी पंचायत समिति गोंदिया चे सभापति मूनेश रहांगडाले, तर विशेष मार्गदर्शन म्हणून पी.पी.समरित गटशिक्षणाधिकारी पं.स.गोंदिया, प्रमुख पाहुणे म्हणून आर.पी.ईठ्ठले मुख्याध्यापक शासकीय निवासी शाळा नगपुरा, के.के.पटले वि.अ.पं.स. गोंदिया, तसेच केंद्रातील सर्व उच्च श्रेणी मुख्याध्यापक उपस्थित होते. अध्यक्षस्थानी पंचायत समिति सभापति मुनेश रहांगडाले यांनी आपले संबोधनाला प्रतिक्रिया देत सांगितले की, राज्यातील शाळा डिजीटल करण्यासह विद्यार्थ्यांचा शैक्षणिक निष्पत्ती (लर्निंग आऊटकम) 100 टक्के करण्यावर विशेष भर…

Read More