859 Viewsगोंदिया: 6 साल की बच्ची से दरिंदगी, आरोपी को कोर्ट ने सुनाई 30 साल की कठोर सजा… गोंदिया- वर्ष 2021 में जिले के अर्जुनी मोरगाँव तहसील के केशोरी थाना क्षेत्र अंतर्गत एक 6 साल की मासूम बच्ची से हुई दरिंदगी के मामले पर मुख्य जिला एवं विशेष सत्र न्यायालय ने 18 अगस्त 2023 को महत्वपूर्ण फैसला सुनाते हुए आरोपी को 30 वर्ष का कठोर कारावास एवं 10 हजार रुपये जुर्माने की सजा सुनाई है. अर्जुनी-मोरगांव तालुका के केशोरी पुलिस स्टेशन के तहत 6 साल की बच्ची पर आरोपी महेश…
Read MoreCategory: Maharashtra
आयटीआय प्रशिक्षणार्थीना, आता दरमहा ५०० रुपये मिळणार
1,027 Views मुंबई। शासकीय आयटीआयमधील प्रशिक्षणार्थीना विद्यावेतनात ४० रुपयांवरुन ५०० रुपये अशी भरीव वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील प्रशिक्षणार्थ्यांना १९८३ पासून ४० रुपये इतके विद्यावेतन शैक्षणिक साहित्याकरीता व इतर आवश्यक खर्चाकरीता देण्यात येते. या विद्यावेतनात मागील ४० वर्षात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. वाढत्या महागाई दराच्या व शैक्षणिक साहित्यामध्ये खर्चामध्ये झालेल्या वाढीनुसार विद्यावेतनात वाढ करण्याची मागणी सातत्याने लोकप्रतिनिधी व प्रशिक्षणार्थीकडून करण्यात येत होती. या निर्णयामुळे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागास वर्ग, विशेष…
Read Moreमंत्रिमंडळ निर्णय: गौरी गणपती, दिवाळीसाठी १०० रुपयात आनंदाचा शिधा
1,279 Views मुंबई। (18), राज्यातील शिधापत्रिकाधारकाना गौरी गणपती, दिवाळीसाठी १०० रुपयात आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. प्रत्येकी एक किलोचा रवा, चणाडाळ, साखर आणि एक लिटर खाद्यतेल असा हा शिधा अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक तसेच औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व जिल्हे तसेच नागपूर विभागातील वर्धा अशा १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील (एपीएल) व केशरी शिधापत्रिकाधारकांना देण्यात येईल. हा शिधा जिन्नस १९ सप्टेंबर रोजी गौरी गणपती उत्सवानिमित्त व त्यानंतर १२ नोव्हेंबर पासून सुरु होणाऱ्या दिवाळी निमित्त वितरित करण्यात येईल. राज्यातील एकूण १…
Read Moreगोंदिया: भजेपार आरोग्य उपकेंद्राला ‘सुंदर माझा दवाखाना’ पुरस्कार…
1,189 Views सालेकसा: 18 आगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिनी पोलीस मुख्यालय कारंजा, गोंदिया येथे आयोजीत मुख्य ध्वजारोहण सोहळ्यात तालुक्यातील आरोग्य उपकेंद्र भजेपारला ‘सुंदर माझा दवाखाना’ हा तालुका तालुकास्तरीय पुरस्कार जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते प्रदान करून कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आले आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी तथा सातगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित खोडनकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपकेंद्राचे सीएचओ डॉ. दिनेश कटरे, आरोग्य सेवक प्रदीप वाघमारे, आरोग्य सेविका विद्या बहेकार बोहरे, आशा सेविका रामिता ब्राह्मणकर, विणू खांडवाये, छाया वाढई, ममता बोहरे, गायत्री खरवडे यांनी सुंदर माझा दवाखाना अभियानाला…
Read More15 अगस्त स्वतंत्रता दिवस: पूर्व विधायक राजेंद्र जैन के हस्ते शहर के विविध स्थानो पर ध्वजारोहण कर मनाया गया आजादी का जश्न..
1,170 Views गोंदिया। 15 अगस्त स्वतंत्रता दिवस के शुभ अवसर पर पूर्व विधायक श्री राजेंद्र जैन के शुभ हस्ते गोंदिया शहर में विविध स्थानो पर ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न हुआ। पूर्व विधायक श्री राजेंद्र जैन के हस्ते जिला मध्यवर्ती सह.बैंक मुख्यालय, शितला माता चौक सिविल लाईन्स, सावराटोली सुरज चौक. दसखोली बजाज वॉर्ड चौक. बजरंग नगर, गौरी नगर. श्रीमती आनंदीदेवी गोपीलाल अग्रवाल प्राथमिक शाला फुलचुर, रेल्वे वार्ड (काली मंदिर के पास), जमनालालजी बजाज प्रतिमा चौक, झेंडा चौक, न्यु लक्ष्मी नगर. फनीन्द्रनाथ चौक, एन.एम.डी. कॉलेज के सामने, टी.बी.टोली पेट्रोल पम्प के पास, राष्ट्रवादी…
Read More