728 Views प्रतिनिधि। 28 अगस्त गोंदिया। जिले के जिला शासकीय कुंवर तिलकसिंह सामान्य रुग्णालय (केटीएस) में भर्ती एक 5 दिन की बच्ची को तत्काल बी-पॉजिटिव रक्त देने की जरूरत पड़ गई। मध्यप्रदेश के बालाघाट जिला स्थित वारासिवनी निवासी श्रीमती मनीषा अर्जे के गोंदिया शहर में परिजन न होने से वे चिंतित हो उठे। उन्हें किसी ने रक्तमित्र विनोद चांदवानी (गुड्डू) के बारे में बताया। गुड्डू चांदवानी को जानकारी दी गई कि 5 दिन की बच्ची, जो KTS हॉस्पिटल में भर्ती है डॉक्टर द्वारा B+ पॉजिटिव रक्त की जरूरत है। जिला…
Read MoreCategory: Maharashtra
गोंदिया: अंत्यविधीच्या राखेतून स्मशानात साकारणार स्मृतीवन, राखेपासून खत निर्मिती करण्याचा भजेपार ग्राम सभेचा क्रांतिकारी निर्णय..
604 Views प्रतिनिधि। 27 ऑगस्ट सालेकसा: अंत्यविधीनंतर संपूर्ण राख नदीत विसर्जित न करता त्या राखेला एका विशिष्ट टाकीत संग्रहित करून खत निर्मिती करण्याचा आणि त्याचा उपयोग वृक्षारोपणासाठी करून कालवश झालेल्या व्यक्तीच्या आठवणीत स्मृतीवन साकारण्याचा पुरोगामी आणि तेवढाच क्रांतिकारी निर्णय सालेकसा तालुक्यातील भजेपार ग्राम सभेने पारित केला आहे. स्मशानाचं सोनं करणाऱ्या या ठरावाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. सरपंच चंद्रकुमार बहेकार यांच्या अध्यक्षतेखाली 25 ऑगस्ट रोजी ग्राम सभा पार पडली यावेळी त्यांनी माझी वसुंधरा अभियानाला बळकटी देण्यासाठी राखेपासून खत निर्मिती आणि त्यातूनच स्मृतिवन साकारण्याची संकल्पना ग्रामस्थांपुढे ठेवताच एकसुराने हा ठराव…
Read Moreगोंदिया: भव्य उद्घाटन समारंभ व मोफत आरोग्य तपासणी शिबिर २८ रोजी..
535 Views गोंदिया : भारतीय प्रशासकीय सेवेतील नामवंत सेवानिवृत्त अधिकारी डॉ.एस.एम.राजु यांनी संशोधित केलेल्या नियो आयुर्वेदिक पध्दतीने दीर्घ व जुन्या आजारावर उपचारासाठी क्लिनिकचे भव्य उद्घाटन समारंभ २८ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता श्रीजी कॉम्पलेक्स येथे आयोजित करण्यात आले आहे. यासोबतच मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात सहभागी होणार्यांची मोफत आरोग्य तपासणी केली जाणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन खा.सुनिल मेंढे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी अतिथी म्हणून जि.प.बांधकाम सभापती संजय टेंभरे, आयुर्वेदिक शल्य चिकीत्सक डॉ.बी.के.चौधरी, गौतम लब्धी, सल्लागार विवेकप्रकाश आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. डॉ.एस.एम.राजु यांनी संशोधित…
Read MoreNH-6 वर सौंदड उड्डाण पुलाला डॉ बाबासाहेब आंबेडकर नामकरण द्या, ग्राम सभेचे ठराव मंजूर..
511 Views सरपंच हर्ष मोदी यांना गावकऱ्यांचा मिळाला उत्कृष्ट प्रतिसाद, ओबीसी जातीनिहाय जनगणना साठी ग्राम सभेचा ठराव पारित प्रतिनिधि। 25 ऑगस्ट गोंदिया/ आज दिनांक २५ ऑगस्ट २०२३ रोजी ग्राम पंचायत सौंदड येथे आयोजित ग्राम सभेत सरपंच हर्ष विनोदकुमार मोदी यांनी अनेक सामाजिक मुद्दे मांडले. यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील रेल्वे उड्डाण पुलाला डॉ. बी. आर. आंबेडकर नामकरण करणे, सौंदड येथील ग्रामीण रुग्णालयाला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नामकरण करण्याबाबतचे विषय मांडले. संपूर्ण देशभरात ओबीसी जनगणनेचा मुद्दा ओबीसी समाजाने उचलून धरला आहे. याला समर्थन देत ओबीसींची जातीनिहाय जनगणना व्हावी यासाठी…
Read Moreभाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज गोंदियात, संपर्क से समर्थन अभियान व कार्यकर्ता मेळाव्यात होणार सहभागी…
464 Views गोंदिया : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे 26 ऑगस्ट रोजी जिल्ह्याच्या दौर्यावर येत आहेत. दौर्यादरम्यान सायंकाळी 4.45 वाजता कुडवा नाका येथे आगमन झाल्यावर स्वागत, 5 वाजता शहरातील गांधी प्रतिमा चौकात स्वागत व त्यानंतर ते शहरातील मुख्य मार्गाने रॅलीद्वारे ‘संपर्क से समर्थन’ यातंर्गत घर चलो अभियानात सहभागी होतील. सायंकाळी 6 ते 7 वाजता दरम्यान नियोजित ठिकाणी भेटी व 7 वाजता पवार बोर्डिंग येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात कार्यकर्त्यांशी संवाद साधून मार्गदर्शन करतील.
Read More