398 Views कोरोना लसीकरणाविषयी पंतप्रधानांनी साधला सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद…. यंत्रणांनी समन्वयाने लसीकरण मोहिम यशस्वी करावी-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई, दि. ११: देशभरात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाची मोठी मोहीम सुरू होत असून महाराष्ट्रात ही मोहीम यशस्वीरीत्या राबवावी व सर्व संबंधीत यंत्रणांनी एकमेकांशी समन्वयाने केंद्राच्या निर्देशाप्रमाणे लसीकरण करावे अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना लसीकरण कार्यक्रमासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर आरोग्य विभाग, टास्क फोर्स यांच्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. वर्षा येथील समिती कक्षात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी लस उपलब्धता, तिची व्यवस्थित वाहतूक, साठवणूक व प्रत्यक्ष…
Read MoreCategory: Government implementation
गोंदिया: कोरोना वैक्सीन को लेकर कल जिले के 3 केंद्रों में “ड्राई रन” अभियान…
1,052 Views गोंदिया: कोरोना वैक्सीन को लेकर कल जिले के 3 केंद्रों में “ड्राई रन” अभियान… प्रतिनिधि। (7 जनवरी) गोंदिया : राज्य में कोरोना वैक्सीन उपलब्ध हो गया है। पहले चरण में कोरोना योद्धा के रूप में स्वास्थ्य कर्मचारियों को वैक्सीन दी जाएगी। इसके लिए जिले में साढ़े आठ हजार कर्मचारी पंजीकृत किए गए हैं। कल 8 जनवरी को स्वास्थ्य विभाग द्वारा जिले के तीन केंद्रों पर ‘ड्राई रन’ (पूर्वाभ्यास) का आयोजन किया गया है। जिला प्रशासन ने स्वास्थ्य विभाग के 8,500 डॉक्टर और स्वास्थ्य कर्मचारियों की एक सूची तैयार…
Read Moreगोंदिया: राज्यात कालपासून सर्व शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या रुग्णाला मिळणार मोफत रक्त…
500 Views राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे प्रतिनिधि। गोंदिया। राज्यात काल शनिवार दि. १२ डिसेंबरपासून सर्व शासकीय रुग्णालयांमधील रुग्णांना मोफत रक्त मिळणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली. रक्त तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री श्री. टोपे व खासदार सुप्रिया सुळे यांनी रक्तदान करून नागरिकांना रक्तदानासाठी आवाहन केले. दुपारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राज्य रक्तसंक्रमण परिषदेच्या माध्यमातून रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. आरोग्यमंत्री श्री. टोपे यांच्यासह खासदार श्रीमती सुळे आणि कार्यकर्त्यांनी रक्तदान केले. यावेळी आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे, राज्य रक्त संक्रमण परिषदेचे डॉ. अरूण थोरात…
Read More