सततच्या पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी 1500 कोटी रुपयांस मंजुरी

405 Views मुंबई। गेल्या वर्षी सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे बाधीत शेतकऱ्यांना 1500 कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.  सुमारे 15.96 लाख हेक्टर बाधित क्षेत्रातील 27.36 लाख शेतकऱ्यांना ही मदत देण्यात येईल.             सततचा पाऊस ही राज्य शासनामार्फत नवीन आपत्ती घोषित करुन मदत देण्याबाबत मंत्रिमंडळाच्या 5 एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता. त्याप्रमाणे शेतीपिकांच्या नुकसानीकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या सुधारित दराने व निकषानुसार मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.             केंद्र शासनाने राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे दर सुधारित केले आहेत.  त्यानुसार जिरायत पिकांच्या…

Read More

केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्याला केले 7472 कोटी रूपयांचा कर वाटप….

525 Views नवी दिल्ली, 12: केंद्र शासनाने, सर्व राज्यांना 59,140 कोटी रुपयांच्या सामान्य मासिक हस्तांतरणा एवजी कर हस्तांतरणाचा तिसरा हप्ता म्हणून 1,18,280 कोटी रुपये आज जारी केले असून, महाराष्ट्र राज्याच्या वाट्याला 7472 कोटी रूपयांचा कर वाटप करण्यात आले आहे. वित्त विभागाने 12 जून 2023 रोजी निगर्मित केलेल्या वृत्त विशेषामध्ये, राज्यनिहाय कर वाटप यादी प्रसिध्द केली आहे. केंद्र शासनाने राज्य सरकारांना एकूण ₹1,18,280 कोटी रुपयांचा कर वाटपाचा तिसरा हप्ता जारी केला आहे. सर्व राज्यांना जून 2023 मध्ये देय असलेल्या रुपये 59,140 कोटींचा नियमित हप्त्याव्यतिरिक्त एक आगाऊ हप्ता जारी केला जात आहे, ज्यामुळे राज्यांना त्यांच्या भांडवली खर्चाला…

Read More

गोंदिया: नक्सल प्रभावित मुरकुटडोह में पुलिस बेस कैम्प इमारत का लोकार्पण किया पालकमंत्री मुनगंटीवार ने..

943 Views  पालकमंत्री का हेलीकॉप्टर देखकर प्रफुल्लित हुए मुरकुटडोह के नागरिक.. क्षेत्र के आदिवासी समाज के नागरिकों को विकास की मुख्यधारा में लाने सरकार कटिबद्व, प्रशासकीय स्तर पर हर सुविधा मुहैया कराने का जताया भरोसा.. प्रतिनिधि। गोंदिया। मध्यप्रदेश और छत्तीसगढ़ राज्य की सीमा से सटकर लगे महाराष्ट्र राज्य के गोंदिया जिले के सालेकसा तहसील के अतिदुर्गम व नक्सल प्रभावित क्षेत्र मुरकुटडोह में शनिवार 20 मई को पुलिस विभाग के सशस्त्र दूर क्षेत्र ( पुलिस बेस कैंप AOP) इमारत का लोकार्पण जिले के पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार के हस्ते संपन्न हुआ। इस…

Read More

विदर्भ, विश्व का “टाइगर” कैपिटल, नवेगांव-नागझिरा में छोड़ी गई दो बाघिन-वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

1,425 Views अगले चरण में होगा तीन मादा बाघिनों का आगमन, नवेगाव-नागझिरा बनेगा सैलानियों का आकर्षण केंद्र गोंदिया, 20 मई   वन विभाग ने अनुसंधान, पर्यटन, संरक्षण और ईन ब्रीडिंग नामक चार बिन्दुओं के आधार पर काम हाथ में लिया है, जिसके तहत बाघिनों को आज नवेगांव-नागझिरा अभयारण्य में स्थानांतरित किया गया। यहाँ के जंगल प्राकृतिक अधिवास के लिए उपयोगी हैं। वन मंत्री सुधीर मुनगंटीवार ने विश्वास व्यक्त किया कि बाघिनों के आने से नवेगांव-नागझिरा अभ्यारण्य, वन्य जीव प्रेमियों, शोधार्थियों और पर्यटकों के लिए आकर्षण का केंद्र बनेगा। उन्होंने कहा…

Read More

शहरांमध्ये आयसीटी तंत्रज्ञानावर आधारित घनकचरा प्रक्रिया प्रकल्प राबवणार

456 Views   मुंबई।राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील घनकचरा प्रक्रियेसाठी आयसीटी तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प राबविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.             या प्रकल्पांसाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानांतून १०० टक्के अर्थसहाय्य करण्यात येईल. ५७८ कोटी ६३ रुपये किंमतीचा हा प्रकल्प असेल.             शहरांमधील घनकचऱ्याचे संकलन, वर्गीकरण, वाहतूक यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया होणे आवश्यक आहे. केंद्रीय पद्धतीने याचे प्रभावी संनियत्रंण होण्यासाठी आयसीटी तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीचा वापर त्रयस्थ संस्थांमार्फत बंधनकारक केले होते. मात्र, निधी अभावी या प्रणालीची अंमलबजावणी होत नसल्याचे निदर्शनास आले. आता या प्रणालीची काटेकोर…

Read More