कोरोना संकटाच्या काळात नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पीक व इतर नुकसानीसाठी शासनाने केली मदत जाहीर…

989 Views भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील ५ कोटींची मदत, सरकारचे हे पाऊल शेतकऱ्यांसाठी सर्वच दृष्टिकोनातून महत्त्वाचे -डॉ. फुके भंडारा/गोंदिया. (२२ फेब्रु.) 2020 ते 2022 या कोरोना संकटाच्या काळात आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतातील पिकांचे तसेच मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्या संकटाच्या काळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची शेतजमीन, मासेमारी व्यवसाय, घरे, पिकांसह अन्य नुकसानीचा पंचनामा करून विभागीय स्तरावर शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला, मात्र नुकसानीची भरपाई त्या काळात देण्यात आली नाही. याप्रकरणी राज्याचे शेतकरी हितैषी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी एक पाऊल पुढे टाकत संपूर्ण राज्यातील आपत्तीग्रस्त…

Read More

पक्ष संघटनाच्या मजबुतीसाठी महिलांचा बरोबरीचा सहभाग आवश्यक – राजेंद्र जैन

313 Views  गोंदिया। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटन मजबुत करायचे असेल तर प्रत्येक बूथ कमेटी मध्ये महिलांचा सहभाग बरोबरीचा असला पाहिजे, महिला कार्यकारणी व संगठन मध्ये उत्साह आणि नवचैतन्य निर्माण करण्यासाठी मार्गदर्शन करतांना श्री राजेंद्र जैन बोलत होते.आज राष्ट्रवादी कांग्रेस भवन, रेलटोली गोंदिया येथे तालुका महिला पक्ष पदाधिकारी व कार्यकारिणीची बैठक माजी आमदार श्री राजेंद्र जैन, जि.प. सभापती सौ पूजा अखिलेश सेठ यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये संपन्न झाली. यावेळी खा.श्री प्रफुल पटेल जी यांच्या नेतृत्वात व माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या मार्गदर्शनात गोंदिया तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटन मजबुत…

Read More

गोंदिया: 26 ला PM मोदी यांच्या हस्ते चुलोद रेल उड़ान पुलाच्या डिजिटल ऑनलाइन पद्धतीने शिलाण्यास..

1,594 Views    गोंदिया(ता.20) रेल्वे गाड्यांच्या वाढलेल्या संख्येमुळे नागरिकांना तासंतास रेल्वे गेटवर थांबून राहावे लागत असते. त्यामूळे नागरिकांना खूप त्रास होऊन त्यांचा वेळ वाया जात असतो.हीच अडचण लक्षात घेऊन रेल्वे विभागाने “अमृत भारत” योजनेअंतर्गत गोंदिया तालुक्यातील चुलोद रेल्वे गेट वर उड्डाण पूल बांधण्याचा निर्णय घेतला असून येणाऱ्या सोमवारी (ता.26)पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डिजिटल ऑनलाइन पद्धतीने शिलाण्यास सोहळा होणार आहे. सदर कार्यक्रमाचे लाईव्ह आयोजन चुलोद रेल्वे गेट परिसरात करण्यात आले असून सदर कार्यक्रमास खासदार सुनिल मेंढे,आमदार विनोद अग्रवाल व इत्तर मान्यवर प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.सदर कार्यक्रमास परिसरातील नागरिकांनी मोठया संख्येने…

Read More

राज्य सरकार ठरले विघ्नहर्ता, शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 27 हजार रुपयांची नुकसान भरपाई

1,542 Views  माजी पालकमंत्री डॉ. फुके यांनी धान उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा शासन दरबारी उपस्थित केला होता मुद्दा.. भंडारा/गोंदिया. 16 फेब्रुवारी गतवर्षी 2023 मध्ये भंडारा व गोंदिया जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे व काढणी केलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या संकटात दोन्ही जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना शासनस्तरावर योग्य मोबदला मिळावा, यासाठी मुंबई मंत्रालयात सरकारसमोर महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करून प्रति हेक्टरी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी सरकारकडे करण्यात आली होती. या बैठकीला भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांच्यासह गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल,…

Read More

गोंदिया सह राज्यात सहा ठिकाणी नर्सिंग महाविद्यालय शुरु करण्याच्या निर्णय

666 Views मुंबई। राज्यात जळगांव, लातूर, बारामती, सांगली (मिरज), नंदुरबार व गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न प्रत्येकी 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय परिचर्या महाविद्यालय (नर्सिंग महाविद्यालय) सुरु करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.             राज्यात व देशामध्ये होणारा संसर्गजन्य आजाराचा फैलाव विचारात घेऊन परावैद्यकीय अभ्यासक्रमामध्ये आमूलाग्र बदल करण्याचे शासनाने ठरविले असून त्यादृष्टीने अशी नर्सिंग महाविद्यालये सुरु करण्यात येत आहे. या 6 शासकीय परिचर्या महाविद्यालयांकरिता पहिल्या चार वर्षांसाठी सुमारे 173 कोटी 88 लाख इतका खर्च करण्यात येईल. तसेच पाचव्या वर्षापासून प्रतिवर्ष सुमारे  13  कोटी 99 लाख इतका निधी देण्यात येईल.             नंदुरबार व गोंदिया येथील…

Read More