भंडारा: ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी साखर कारखाना ठरणार वरदान – प्रफुल पटेल

602 Views  नॅचरल ग्रोवर्स साखर कारखाना गाळप हंगामाचे खासदार प्रफुल पटेल यांच्या शुभहस्ते शुभारंभ लाखांदुर: शुभारंभ प्रसंगी खा. श्री प्रफुल पटेल म्हणाले की, परिस्थितीनुरूप हा कारखाना बंद पडला होता पण या वैनगंगा व चुलबंद नदीच्या खोऱ्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी व लोकोपयोगी कामांसाठी पुन्हा साखर कारखाना सुरु करण्यात आला आहे. निश्चितच लाखांदूर, पवनी, अर्जुनी मोर, साकोली, लाखनी, सडक अर्जुनी, देसाईगंज व परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी वरदान ठरणार आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांना अन्य पिकांच्या उत्पादनाचा पर्याय मिळावा व शेतीवर आधारित अन्य उदयोग यावेत याच उद्देशाने कारखाना सुरु करण्यास प्रयत्न असे…

Read More

28 रोजी नॅचरल ग्रोवर्स साखर कारखाना गाळप हंगामाचे खा. प्रफुल पटेल यांच्या शुभहस्ते शुभारंभ..

545 Views  भंडारा। येत्या 28 नोव्हेंबर २०२३ ला दुपारी १२.०० वाजता लाखांदूर जि. भंडारा येथील नॅचरल ग्रोवर्स साखर कारखान्याच्या पहिले गाळप हंगामाचे शुभारंभ, गव्हाण व मोळी पूजन कार्यक्रम खासदार श्री प्रफुल पटेल यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. खासदार श्री प्रफुल पटेल यांच्या अथक प्रयत्नातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी पुन्हा साखर कारखाना सुरु करण्यात येत आहे. सध्या साखर कारखान्याची क्षमता ८०० मेट्रिक टन असून पुढे कारखान्याची क्षमता वाढविण्यात येणार आहे. तसेच पुढील वर्षाच्या लागवडीकरीता ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बिज उपलब्ध करून देण्यात येत आहे. या कारखान्यामुळे परिसरातील हजारो शेतकऱ्यांना फायदा होणार असून,…

Read More

सीएम आणि दोन्ही डिप्टी सीएम यांच्याशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शिष्टमंडळाने केली विविध विषयांवर चर्चा..

535 Views  सिंचन, धानाचे बोनस, धान खरेदी व विकास कामाबाबद खा. प्रफुल पटेल यांचे पत्र देऊन शिष्टमंडळाने दिले निवेदन गोंदिया/भंडारा : शासन आपल्या दारी या उपक्रमानिमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार व उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस हे आज भंडारा येथे आले होते. दरम्यान शहापूर येथील मैदानात माजी आमदार राजेंद्र जैन यांनी तिन्ही मान्यवरांचे स्वागत केले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शिष्टमंडळाने गोंदिया, भंडारासह विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना धानाचे बोनस जाहीर करावे, दोन्ही जिल्ह्यात शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्याची सूचना करावी, गोंदिया- भंडारा जिल्ह्यातील रखडलेली विकास कामांना मजुरी…

Read More

गोंदिया: एनसीपी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे ने दिखाया जोश, कहा- हमारा लक्ष्य 45 के पार…

1,073 Views विदर्भ दौरे के दौरान गोंदिया में पत्रकारों से साधा संवाद, कहा हमारा दौरा होमवर्क.. प्रतिनिधि। गोंदिया। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी (राकांपा) के सांसद एवं प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे आज सोमवार 6 नवंबर को गोंदिया शहर में आयोजित पार्टी बैठक के पूर्व पत्रकारों से रूबरू हुए। पत्रकारों से संवाद के दौरान सांसद सुनील तटकरे ने कहा कि पार्टी कार्याध्यक्ष प्रफ़ुल्ल पटेल और उपमुख्यमंत्री अजित पवार के नेतृत्व में पार्टी 2024 के लोकसभा चुनाव में 100 फीसदी स्ट्राइक रेट दर्ज करेगी। तटकरे ने यहां संवाददाताओं से कहा कि पार्टी आगामी चुनाव…

Read More

गोंदिया के “मिल्खा” मुन्नालाल यादव का दुबई मैराथन में जलवा, भारत को दिलाएं 4 गोल्ड मेडल

2,526 Views कल आएंगे विदर्भ एक्सप्रेस से गोंदिया… जावेद खान। गोंदिया। विभिन्न राज्य, राष्ट्रीय और अंतर्राष्ट्रीय मैराथन प्रतियोगिताओं में हिस्सा लेकर जीत का रिकॉर्ड अपने नाम दर्ज करने वाले गोंदिया के 81 वर्षीय “मिल्खा” मुन्नालाल यादव ने दुबई में आयोजित अंतराष्ट्रीय मैराथन प्रतियोगिता में शानदार जीत दर्ज कर 4 गोल्ड मैडल अपने नाम करते हुए भारत का सर गर्व से ऊंचा किया है। मुन्नालाल यादव ने हाल ही में जून 2023 में देहरादून में आयोजित मास्टर मैराथन में महाराष्ट्र राज्य की ओर से हिस्सा लेकर 100, 200 मीटर तथा 5…

Read More