गोंदिया: खा.पटेलांच्या प्रयासातून जिल्ह्याचे विकासासाठी ५ कोटीं निधी मंजूर…

482 Views प्रतिनिधि। 11 सेप्ट. गोंदिया : ग्रामीण भागातील मुलभूत सुविधांची कामे खा.प्रफुल पटेल यांच्या माध्यमातून प्रस्तावित करण्यात आले होते. या कामाना ग्रामविकास व पंचायत विभागाने मंजूरी प्रदान करीत ५ कोटीचा निधी दिला आहे. या निधीतून जिल्ह्यातील ७४ कामे होणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या माध्यमातून मुलभूत सुविधांच्या कामांकडे खा.प्रफुल पटेल यांचे लक्ष वेधण्यात आले होते. जिल्ह्याचा सर्वांगिण विकासासाठी कटिबध्द असलेले खा.प्रफुल पटेल सतत शासनस्तरावर पाठपुरावा करून जास्तीत जास्त निधी खेचून आणत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांसह नागरिकांशी संवाद साधून गावस्तरावरील समस्याही जाणून घेतात. त्यातून…

Read More

गोरेगाँव: पंचायत समिती स्तरावर होणाऱ्या तिमाही सभेत सरपंच ना आमंत्रित करण्यात यावे..

613 Views  गोरेगाव तालुका सरपंच – उपसरपचसंघटनेच्या वतीने गटविकास अधिकारी यांना दिले निवेदन गोरेगाव – ०5 सप्टेंबर गोरेगाव तालुका सरपंच -उपसरपच संघटनेच्या वतीने आज दिनांक ४ सप्टेंबर ला ग्रामविकास व जलसंधारण विभाग यांचे शासननिर्णय नुसार पंचायत समिती स्तरावर दर तिमाही सभेचे आयोजन करूण सरपंच, उपसरपंच व सचिव याची संयुक्त सभा घेण्यात यावी प्रशासन व्यवस्थेत पंचायत राज संस्थाची भुमिका व कार्य महत्वपूर्ण आहे शासनाच्या विविध योजना, धोरणात्मक निर्णय जनतेपर्यंत पोहचवुण त्याची सुनिश्चित व शित्तबध्द अंमलबजावणी करून जनतेपर्यंत पोहचवुण जनतेच्या अडिअडचणी शासनापर्यंत पोहचविण्याचे जवाबदारी संयुक्तपणे सरपंच व सचिव याची आहे। या अनुषंगाने…

Read More

गोंदिया: पत्रकारांची लेखणी समाजाला दिशा देणारी : आ. विनोद अग्रवाल

692 Views प्रेस ट्रस्ट ऑफ गोंदियाचा ८ वा स्थापना दिवस व सत्कार सोहळा.. गोंदिया: आजघडीला सोशल मीडियातून अनेक बातम्या व माहिती जलद गतीने प्राप्त होत असते मात्र त्यात विश्वसनीयतेचा अभाव असतो. अनेक आव्हानांना तोंड देत पत्रकारांनी विशेषतः प्रिंट मीडियाने आपली विश्वसनीयता व खरेपणा आज ही कायम ठेवलेला आहे. शासन, प्रशासन व समाजाला दिशा देण्याचे महत्वाचे कार्य पत्रकार आपल्या लेखणीतून सकारात्मक पद्धतीने निरंतर करीत आहेत, असे प्रतिपादन आ. विनोद अग्रवाल यांनी केले. ते १ सप्टेंबर रोजी हॉटेल जिंजर (द गेटवे) येथे आयोजित प्रेस ट्रस्ट ऑफ गोंदियाचा ८ वा स्थापना दिन व…

Read More

गोंदिया: प्यारे भैया “परिणय फुके” को हजारों बहनों ने बांधा “प्यार का बंधन’…

754 Views  भाजपा महिला आघाडी का रक्षाबंधन कार्यक्रम, बहनों ने केक काटा, पुष्पहार पहनाया आरती उतारी .. गोंदिया। 2 सितंबर रक्षाबंधन के उपलक्ष्य पर भाजपा महिला मोर्चा आघाडी तर्फे आज 2 सितंबर को शहर के अग्रसेन भवन में आयोजित “प्यारे भैया परिणय फुके” के कार्यक्रम में पहली बार ऐसा देखा गया जब बहनों का प्यार हजारों की संख्या में उमड़ पड़ा। अग्रसेन भवन के हर सभागृह में, कक्ष में महिलाएं ही महिलाएं थी। बहनों के इस प्यार को देख भाई का फर्ज निभाते हुए डॉ. परिणय फुके ने भी उपहार…

Read More

गोंदिया: समग्र शिक्षा मार्फत जिल्ह्यातील 82 दिव्यांग ( मतिमंद) मुलांना शैक्षणीक किट चे वाटप आज..

519 Views  प्रतिनिधि। 31 ऑगस्ट गोंदिया। केंद्र शासनाच्या मतिमंद मुलांकरीता काम करणाऱ्या राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांग सशक्तीकरण केंद्र, नवी मुंबई यांच्या कडून आज 31 ऑगस्ट ला दिव्यांग समावेशक केंद्र, कुडवा, तालुका गोंदिया येथील अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील मतिमंद मुलांना शैक्षणीक किट चे वाटप करण्यात येणार आहे. एका किट ची किंमत रु.10,000/- असुन जिल्हयाला एकूण 82 किट मोफत प्राप्त झाल्या आहेत. सदर किट वाटप हे उपरोक्त संस्थेचे कार्यालय प्रभारी मा. श्री ज्ञानेश्वर सावंत, नवी मुंबई यांच्या मार्गदर्शनात होणार आहे. शिबिराची सुरुवात मा. श्री पंकजभाऊ रहांगडाले, अध्यक्ष जिल्हा परिषद गोंदिया यांच्या प्रमुख…

Read More