344 Views डॉ. फुके यांच्या पुढाकाराने गोंदिया जिल्हा नियोजन सभागृहात विशेष कार्यशाळा 24 एप्रिल ला… प्रतिनिधि। गोंदिया। पूर्व विदर्भात गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील पारंपरिक जलस्रोत असलेल्या माजी मालगुजारी तलावांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी माजी मंत्री आणि आमदार डॉ. परिणय फुके यांच्या पुढाकाराने विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा २४ एप्रिल २०२५ रोजी दुपारी १२ वाजता गोंदिया जिल्हा नियोजन सभागृहात होणार आहे. या कार्यशाळेत तालुकास्तरावरील सर्व संबंधित गावांचे प्रतिनिधी, सरपंच व ग्रामसेवक सहभागी होणार असून, आपल्या गावातील तलावांची सविस्तर माहिती घेऊन उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. फुके यांनी केले आहे. पूर्व विदर्भातील…
Read MoreCategory: गोरेगांव
GONDIA: मांडोदेवी में 6 अप्रैल को सर्वजातीय के सामुहिक विवाह में 135 जोड़े होंगे विवाहबद्ध..
338 Views रामनवमी के पावन अवसर पर 1221 घटों का कल होंगा विसर्जन, मनाया जायेगा श्रीराम जन्मउत्सव.. गोंदिया : श्री सूर्यादेव मांडोदेवी देवस्थान बघेडा/तेढा द्वारा प्रत्येक वर्ष अनुसार इस वर्ष दिनांक 6 अप्रैल 2025 को रामनवमी के पावन अवसर पर सर्वजातीय सामूहिक विवाह का भव्य आयोजन किया जा रहा है । जिसमें लक्ष्य से अधिक 135 सर्वजातीय के जोड़े माँ मांडोदेवी के आशिर्वाद से परिणय सूत्र में बंधने जा रहे है। संस्था के अध्यक्ष व विधायक विनोद अग्रवाल ने बताया कि, रविवार 6 अप्रैल के राम जन्म उत्सव के पावन…
Read Moreआमदार प्रीमियर लीग 3.0: युवाशक्ति स्पोर्ट्स क्लब द्वारे डे-नाइट क्रिकेट स्पर्धेचे भव्य आयोजन..
189 Views गोरेगांव। गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगांव शहरातील जगत महाविद्यालयाच्या भव्य पटांगणावर युवाशक्ती स्पोर्ट्स क्लब द्वारे आमदार प्रीमियर लीग 2025 सीजन 3.0 चे आयोजन करण्यात आलेले आहे. हे गोंदिया जिल्ह्याचे सर्वात मोठे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन असून दिवस रात्र क्रिकेट चे सामने होणार आहेत. या भव्य आयोजनाचे आमदार विजय रंहागडाले यांच्या हस्ते उद्घाटन दिनांक 16 मार्च रोजी रविवारला रात्री आठ वाजेच्या सुमारास विधिवत उद्घाटन पार पडले. या स्पर्धेमध्ये प्रथम पुरस्कार 250000/- रुपये, द्वितीय पुरस्कार 100000/- रुपये, तृतीय पुरस्कार 31000/- रुपये असे आहे. या उद्घाटन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून गोरेगाव पंचायत समितीच्या सभापती…
Read Moreमाजी आमदार राजेन्द्र जैन यांच्या हस्ते गोरेगाव शहरातील अनेकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश
237 Views गोंदिया। आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भवन, रेलटोली कार्यालय गोंदिया येथे गोरेगाव तालुक्यातील अनेकांनी पक्षात प्रवेश केला. खासदार श्री प्रफुल पटेलजी यांच्या नेतृत्वावर, विकासवादी व प्रगतिशील ध्येय – धोरणांवर विश्वास ठेवून माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या हस्ते सेवानिवृत्त प्राचार्य श्री योगेश्वर रुपचंद चौधरी, युवा उद्योगपती श्री अमन चिंतामण कटरे, आर टी ई फाऊंडेशन चे श्री आर डी कटरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दुप्पटा वापरून प्रवेश केला. यावेळी सर्वश्री राजेंद्र जैन, केवलभाऊ बघेले, कृष्णकुमार बिसेन, नानू मुदलियार, विशाल शेंडे, खुशाल कटरे, मनीष धमगाये, अनिता तुरकर, ललिता पुंडे, रामभाऊ हरिणखेडे,…
Read Moreदो पूर्व विधायक के आने पर शिवसेना जिलाप्रमुख शिवहरे बोले- अभी तो ये झांकी, पिक्चर पूरी बाकी है..
597 Views प्रतिनिधि। गोंदिया। बीते विधानसभा चुनाव में एनसीपी से अर्जुनी मोरगाँव के पूर्व विधायक मनोहर चन्द्रिकापुरे के साथ हुई दगाबाजी और आमगांव से कॉंग्रेस के पूर्व विधायक सहसराम कोरोटे के साथ हुए अन्याय को लेकर दोनों पूर्व विधायक उपमख्यमंत्री एकनाथ शिंदे की शिवसेना में शरण पा चुके है। पूर्व विधायक मनोहर चन्द्रिकापुरे अपने बेटे सुगत और अन्य कार्यकर्ताओं के साथ एकनाथ शिंदे के हस्ते मुंबई में शिवसेना प्रवेश कर चुके है जबकि कांग्रेस के पूर्व विधायक सहसराम कोरोटे 21 फरवरी को उपमख्यमंत्री श्री शिंदे के नेतृत्व में देवरी में…
Read More