GONDIA: देवरी, चिचगड होणार प्रकाशमान, 132 केव्ही उपकेंद्रासाठी आ. फुके यांचा पुढाकार..

469 Views मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऊर्जा विभागाला तत्काळ कार्यवाहीचे निर्देश गोंदिय। जिल्ह्यातील देवरी येथे प्रस्तावित १३२ केव्ही वीज उपकेंद्र गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या भागात सातत्याने कमी दाबाचा वीज पुरवठा होत असल्याने नागरिक, शेतकरी आणि उद्योजक मोठ्या अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे या भागातील वीज समस्या दूर करण्यासाठी देवरी येथे १३२ केव्ही उपकेंद्र उभारणे अत्यंत आवश्यक आहे, अशी जोरदार मागणी आमदार डॉ. परिणय फुके यांनी मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी ऊर्जा विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना तत्काळ कार्यवाहीचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. यामुळे…

Read More

जिल्हयात झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत जाहीर करा- माजी आमदार राजेन्द्र जैन

331 Views  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व पालकमंत्र्यांकडे मागणी.. गोंदिया। आज खासदार प्रफुल पटेल यांच्या सूचनेनुसार माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या नेतृत्त्वात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिष्टमंडळाच्या वतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व पालकमंत्री महाराष्ट्र शासन यांना जिल्हाधिकारी, गोंदिया यांच्या मार्फत अवकाळी पावसामुळे व गारपिटी मुळे गोंदिया जिल्हयातील धान, मक्का, भाजीपाला, फळबागे तसेच गाव खेडयामध्ये मोठया प्रमाणावर मातीचे घरे व गुरांचे गोठे यांच्या झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन सरसकट तातडीने जास्तीत जास्त आर्थिक मदत करावी याबाबतचे निवेदन देण्यात आले. मागील काही दिवसांपासून गोंदिया जिल्हयात होत आललेल्या अवकाळी पावसामुळे व गारपिटी…

Read More

जातनिहाय जनगणनेसाठीच्या संघर्षाचा सन्मान — आ. डॉ. परिणय फुके यांचा राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे सत्कार

758 Views  प्रतिनिधि। नागपूर: देशात ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला असून केंद्र सरकारने जातनिहाय जनगणनेसाठी मंजुरी दिली आहे. या निर्णयामागे गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने लढा देणाऱ्या नेत्यांचा मोलाचा वाटा आहे. यामध्ये आमदार डॉ. परिणय फुके यांनी सातत्याने पाठपुरावा करत लढ्याला दिशा दिली. त्यांच्या या कार्याची दखल घेत राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत जातनिहाय जनगणना करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. यानंतर ओबीसी समाजात आनंदाचे व समाधानाचे वातावरण आहे. या निर्णयानंतर आमदार डॉ. फुके यांच्या हिलटॉप, नागपूर येथील निवासस्थानी राष्ट्रीय…

Read More

नकली खाद और बीज बेचने वालों की खैर नही, विधायक विनोद अग्रवाल ने दिए करवाई के कठोर निर्देश

271 Views  कृषि योजनाओं का लाभ सभी किसानों तक पहुंचाए, खरीफ सीजन के पूर्व समीक्षा बैठक संपन्न.. गोंदिया। तालुका कृषि अधिकारी कार्यालय, कृषि विभाग गोंदिया के तत्वावधान में दिनांक 29/04/2025 को मंगलवार को दोपहर 4:00 बजे पंचायत समिति सभापति कक्ष, पंचायत समिति गोंदिया में मा. श्री विनोदजी अग्रवाल (विधायक, गोंदिया विधानसभा क्षेत्र) की अध्यक्षता में खरीफ हंगामपूर्व समीक्षा बैठक आयोजित की गई। इस बैठक में मा. श्रीमती दीपा सुधीर चंद्रिकापुरे (सभापति, कृषि व पशुपालन विभाग, जिला परिषद गोंदिया), मा. श्री मुनेशजी रहांगडाले (सभापति, पंचायत समिति गोंदिया), मा. श्री शिवलालजी जामरे…

Read More

‘कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेवू’ उपक्रमांत सहभागी व्हा..पालकमंत्री ना. बाबासाहेब पाटील यांचे आवाहन

245 Views  जिल्हयात शुभारंभ ; 138 दिवसांचा उपक्रम प्रतिनिधि। गोंदिया, ता. 1 : राज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने गावात दृश्यमान व शाश्वत स्वच्छता ठेवण्यासाठी 1 मे पासून राबविण्यात येणाऱ्या ‘कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेवू’ या उपक्रमाचा गोंदिया जिल्हयाचे पालकमंत्री ना. श्री. बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमांत जिल्हयातील सर्व खासदार, आमदार, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि नागरीकांनी सहभागी होण्याचे आवाहनही पालकमंत्री ना. श्री. बाबासाहेब पाटील यांनी केले आहे. 1 मे रोजी महाराष्ट्र दिनानिमीत्त पोलिस मुख्यालयात ध्वजारोहनाचा मुख्य शासकीय सोहळा पार पडला. त्यावेळी नागरीकांना संबोधीत…

Read More