867 Views उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीममध्ये आ.परिणय फुके यांच्यासह १२ सदस्यांचा समावेश… मुंबई/31 जुलै. राज्य पोलीस विभागात रात्रंदिवस कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांच्या विविध समस्या, उपाय आणि मदतीसाठी राज्य शासनाने आज एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत राज्यस्तरीय समन्वय समिती गठित केली आहे. ही समन्वय समिती स्थापन करण्याचा शासन निर्णय आज 31 जुलै रोजी जारी करण्यात आला आहे. राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी या राज्य स्तरीय समन्वय समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या टीममध्ये विधान परिषद सदस्य डॉ.परिणय फुके यांनाही स्थान मिळाले आहे.…
Read MoreCategory: मुंबई
गोंदिया: मुंबई-हावड़ा मेल के बेपटरी होने से कुछ ट्रेनें रद्द
1,309 Views गोंदिया। मंगलवार 30 जुलाई को दक्षिण पूर्व रेलवे के चक्रधरपुर रेल मंडल अंतर्गत बड़ाबाम्बो स्टेशन में 12810 हावड़ा-सीएसएमटी मुंबई मेल के बेपटरी होने के कारण दक्षिण पूर्व मध्य रेलवे से संबंधित निम्न ट्रेनों का परिचालन प्रभावित हुआ है। ट्रैन के बेपटरी होने पर रेलवे ने कुछ गाड़ियों का परिचालन रद्द किया है। जिन ट्रेनों का परिचालन रद्द हुआ है उनमें दिनांक 01 अगस्त 2024 को टाटानगर से चलने वाली 18109 टाटानगर-नेताजी सुभाष चंद्र बोस इतवारी एक्सप्रेस रद्द रहेगी। दिनांक 01 अगस्त 2024 को नेताजी सुभाष चंद्र बोस इतवारी…
Read MoreEx MLA कुथे के शिवसेना वापसी पर गर्मायी गोंदिया की राजनीति..
1,009 Views प्रतिनिधि। 26 जुलाई मुंबई। दिवंगत शिवसेना सुप्रीमो बालासाहेब ठाकरे के दौर में 1995 और 1999 में गोंदिया विधानसभा क्षेत्र से दो बार विधायक रहकर शिवसेना का परचम लहराने वाले रमेश कुथे ने वर्ष 2019 में शिवसेना छोड़कर भाजपा का दामन थाम लिया था। अब 6 साल बाद फिर पूर्व विधायक रमेश कुथे ने अपने बेटे और भाई के साथ शिवसेना में घर वापसी की है। पूर्व विधायक रमेश कुथे, वर्ष 2004 का विधानसभा चुनाव हार गए थे। तब से वे राजनीति से दूर हो गए थे। पर 2019 में…
Read Moreअखेर आ. फुके यांच्या प्रयत्नामुळे साकोली आणि लाखांदूरला पाणीपुरवठ्याची भेट, मिळाले 30-30 कोटी रुपये…
363 Views राज्य शासनाने महाराष्ट्र स्वर्णजयन्ती नगरोत्थान महाअभियान योजनांतर्गत दिली मंजूरी.. भंडारा. 23 जुलै वाढती लोकसंख्या आणि बदलती जीवनशैली या जोरावर शहरीकरणात मोठा बदल झाला आहे. मात्र शहरी व नागरी भागात मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यापैकी पाणीपुरवठा जीवनासाठी अत्यावश्यक असून, याचे संकट भंडारा जिल्ह्यातील साकोली नगरपरिषद व लाखांदूर नगर पंचायतीमध्ये तीव्र निर्माण झाले आहे. या जलसंकटावर राज्य सरकारचे लक्ष वेधून साकोली व लाखांदूरच्या जनतेला दिलासा देण्यासाठी आमदार डॉ.परिणय फुके सातत्याने प्रयत्न करत येत आहेत. विशेष म्हणजे ही योजना महाराष्ट्र स्वर्णजयंती नगरोत्थान महाअभियान योजनेंतर्गत…
Read Moreसमाजातील प्रत्येक घटकाला सक्षम करणारा लोकाभिमुख अर्थसंकल्प – आ. डॉ. परिणय फुके
363 Views गोंदिया/भंडारा। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 0.3 केंद्र सरकारने संसदेत मांडलेल्या पहिल्या केंद्रीय अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना आमदार डॉ. परिणय फुके म्हणाले की, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत मांडलेला केंद्रीय अर्थसंकल्प समाजातील प्रत्येक घटकाला सक्षम करणारा, बळ देणारा लोकाभिमुख अर्थसंकल्प आहे. अर्थसंकल्पवर महिला, युवक, शेतकरी व गरीब या घटकांच्या उत्थानाला प्रामुख्याने मध्यवर्ती ठेवून आज देशाच्या अर्थमंत्री आदरणीय निर्मला सीतारामनजी यांनी लोककल्याणकारी व धोरणात्मक अर्थसंकल्प सादर केला आहे. विशेषतः देशातील युवकांसाठी आजचा अर्थसंकल्प पर्वणी आहे. यात शैक्षणिक मदतीपासून ते रोजगार निर्मितीपर्यंत अनेक योजनांची घोषणा केली आहे. मुद्रा कर्जाची मर्यादा दहा…
Read More