अपघातग्रस्तांना आ. राजकुमार बडोले यांनी दाखवली माणुसकीची जाणीव

314 Views  गोंदिया: मुरदोली-मुंडीपार रस्त्यावर काही दिवसांपूर्वी दोन दुचाकींची भीषण धडक होऊन अपघात घडला. या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले. अपघाताच्या काही वेळानंतर त्या मार्गावरून प्रवास करत असलेले आमदार तथा माजी मंत्री इंजि. राजकुमार बडोले यांनी प्रसंगावधान राखून आपली गाडी थांबवली व जखमींच्या मदतीसाठी पुढे आले. अपघाताची गंभीरता ओळखून आमदार बडोले यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने जखमींना तात्काळ उपचारासाठी गोरेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या तत्काळ निर्णयाने व त्वरित कारवाईमुळे जखमींना वेळेवर वैद्यकीय उपचार मिळाले, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला. रुग्णालयात दाखल केल्यानंतर आमदार बडोले यांनी रुग्णालय प्रशासनाशी चर्चा करत जखमींना…

Read More

मुख्यमंत्री को एक SMS और किसानों  को बिजली मिली 12 घँटे, किसानों ने कहा- धन्यवाद जनता के आमदार

697 Views  प्रतिनिधि। 30 जनवरी गोंदिया। आज विधायक विनोद अग्रवाल की काटी के कबीर आश्रम में कार्यकर्ताओं एवं जिला निहाय ग्रामीणों की बैठक के दौरान किसानों के बिजली आपूर्ति 12 घँटे करने की मांग पर जनता के विधायक ने त्वरित समाधान कर किसानों को खुशी प्रदान की। बैठक में उन्हाड़ी फसलों के सिंचन हेतु जलापूर्ति के लिए बिजली आपूर्ति में बार-बार कटौती होने, 12 घँटे की जगह 7-8 घँटे कृषि कार्य हेतु बिजली मिलने की समस्या से किसानों ने विधायक विनोद अग्रवाल को अवगत कराया। एवं उन्हें सरकार द्वारा दिन…

Read More

खा.प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वात जिल्ह्याला प्रगतीपथावर नेण्याचे काम करणार – पालकमंत्री बाबासाहेब पाटील

366 Views  राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सत्कार सोहळ्याचे आयोजन गोंदिया। आज एन.एम. डी. महाविद्यालय आडिटोरिअम येथे सत्कार समारंभ व कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी गोंदिया जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांचा जाहीर सत्कार तसेच अर्जुनी/मोर विधानसभा क्षेत्राचे निर्वाचित आमदार राजकुमार बडोले, नवनियुक्त जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुरेश हर्षे, नवनियुक्त सभापती अर्जुनी मोर. सौ.आम्रपाली डोंगरवार, नवनियुक्त उपसभापती शिवलाल जमरे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर सत्कार माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाला. यावेळी प्रदेश प्रतिनिधी, गोंदिया जिल्हाचे सर्व सेल व आघाड्यांचे जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष, तालुका महिला अध्यक्ष, तालुका युवक…

Read More

आवास योजनेतील प्रत्येक घरे सोलर पॉवर करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

476 Viewsमुंबई, दि. ३० : प्रधानमंत्री आवास योजनेंअंतर्गत किमान 13 लाख घरकुलांना मंजुरी देण्यात येणार आहे. याकरिता लवकरच घरकुल लाभार्थ्यांना पहिला रू.४५० कोटी रूपयांचा हप्ता वितरित करण्यात यावा. ग्रामीण गृहनिर्माण योजनांच्या प्रभावी, गतीमान, दर्जेदार अंमलबजावणी व लोकसहभागासाठी महाआवास अभियान राबविण्यात यावे. त्याचप्रमाणे या आवास योजनेतील प्रत्येक घर हे सौर ऊर्जेवर करण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केल्या. राज्यातील ग्रामीण रस्ते तयार करतांना ते सिमेंटचेच करावे, अशा सूचना करून मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, ग्रामीण रस्ते कधीही थांबवू नये. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना तसेच पाणंद रस्ते यातील निकष…

Read More

जनता पूछे सवाल, महाराष्ट्र सरकार में भंडारा-गोंदिया जिले को मिनिस्ट्री क्यों नहीं..?? 

616 Views ज़ाहिद खान। गोंदिया। आज 1991 के बाद नागपुर विधानभवन में 33 सालों बाद महाराष्ट्र सरकार की कैबिनेट की शपथ विधि संपन्न हुई। इस शपथ विधि में 33 सालों बाद देवेंद्र फडणवीस सरकार में 33 कैबिनेट मंत्रीयों और 6 राज्यमंत्रीयों ने शपथ ग्रहण की। विदर्भ के नागपुर में आयोजित इस शपथ ग्रहण को लेकर पूरा विदर्भ उत्साहित रहा। पूर्व विदर्भ के गोंदिया और भंडारा जिले की जनता को आस थी कि, महायुति सरकार के माध्यम से भंडारा और गोंदिया जिले को एक-एक मंत्रिपद मिलेगा। दोनों जिलों का विकास तेजी…

Read More