अन् माजी मंत्री गहिवरले, मृतक कुटुंबियांची सांत्वनपर भेट..

915 Viewsअर्जुनी मोर. :- आईचा दुर्दैवी मृत्यु झाला. याची पुसटसीही कल्पना नसलेला सहा महिण्याचा निरागस बाळ आईवीना पाळण्यात निवांत झोपलेला आहे. हे दृश्य पाहून राज्याचे माजी सामाजिक न्याय व विशेष साहाय्य मंत्री राजकुमार बडोले अत्यंत गहिवरले. यावेळी उपस्थितांचेही डोळे पाणावले. अर्जुनी मोर. तालुक्यातील प्रतापगड गटग्रामपंचायत अंतर्गत कढोली येथील वर्षा रविंद्र कुंभरे या 30 वर्षीय विवाहितेचा ता.10 ऑगस्ट रोजी शेतात काम करीत असताना अचानक सर्पदंशाने मृत्यु झाला.मृतक महिलेला दोन मुले असुन लहान मुलगा केवळ सहा महिण्याचाच आहे. आपली आई जगात नाही याची कल्पना नसलेला हा बाळ आईच्या दुधाविना पाळण्यात झोपतो.हे दृश्य…

Read More

आयटीआय प्रशिक्षणार्थीना, आता दरमहा ५०० रुपये मिळणार

813 Views  मुंबई। शासकीय आयटीआयमधील प्रशिक्षणार्थीना विद्यावेतनात ४० रुपयांवरुन ५०० रुपये अशी भरीव वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील प्रशिक्षणार्थ्यांना १९८३ पासून ४० रुपये इतके विद्यावेतन शैक्षणिक साहित्याकरीता व इतर आवश्यक खर्चाकरीता देण्यात येते. या विद्यावेतनात मागील ४० वर्षात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. वाढत्या महागाई दराच्या व शैक्षणिक साहित्यामध्ये खर्चामध्ये झालेल्या वाढीनुसार विद्यावेतनात वाढ करण्याची मागणी सातत्याने लोकप्रतिनिधी व प्रशिक्षणार्थीकडून करण्यात येत होती.   या निर्णयामुळे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागास वर्ग, विशेष…

Read More

मंत्रिमंडळ निर्णय: गौरी गणपती, दिवाळीसाठी १०० रुपयात आनंदाचा शिधा

1,086 Views मुंबई। (18), राज्यातील शिधापत्रिकाधारकाना गौरी गणपती, दिवाळीसाठी १०० रुपयात आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.   प्रत्येकी एक किलोचा रवा, चणाडाळ, साखर आणि एक लिटर खाद्यतेल असा हा शिधा अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक तसेच औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व जिल्हे तसेच नागपूर विभागातील वर्धा अशा १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील  (एपीएल) व केशरी शिधापत्रिकाधारकांना देण्यात येईल. हा शिधा जिन्नस १९ सप्टेंबर रोजी गौरी गणपती उत्सवानिमित्त व त्यानंतर १२ नोव्हेंबर पासून सुरु होणाऱ्या दिवाळी निमित्त वितरित करण्यात येईल. राज्यातील एकूण १…

Read More

तिरोडा शहरातील १० रस्त्यांच्या बांधकामासाठी १.९ कोटीचा निधी मंजूर, खा. प्रफुल पटेल यांच्या पाठपुरावा यश..

839 Views  गोंदिया : शासनाच्या विशेष रस्ता अनुदान योजनेतंर्गत तिरोडा शहरातील रस्ता बांधकामासाठी १ कोटी ९ लाख ६४ हजार ४५० रूपयाचा निधी मंजूर झाला आहे. सदर प्रस्तावित कामांच्या निधीबाबत माजी आमदार राजेंद्र जैन यांनी खा.प्रफुल पटेल यांचे लक्ष वेधले होते. दरम्यान खा. प्रफुल पटेल यांनी मंत्रालयाशी पाठपुरावा केला. यामुळे पाठपुराव्याला यश आले असून तिरोडा शहराच्या विकासकामांना अधिक गती येणार आहे. तिरोडा शहराच्या विकासासाठी माजी आमदार राजेंद्र जैन यांनी खा.प्रफुल पटेल यांचे लक्ष वेधले होते. दरम्यान खा.प्रफुल पटेल यांनी मंत्रालय व मंत्र्याशी पाठपुरावा करून विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी…

Read More

मोहाडी येतील जी ई एस हायस्कूल चे प्राचार्य डि आर चौरागडे यांचे सपत्नी सेवानिवृत्तपर सत्कार..

849 Views  दिनांक – 01 अगस्त गोरेगाव – तालुक्यातील मोहाडी येतील गोंदिया शिक्षण संस्थे द्वारा संचालित जी ई एस हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय चे प्राचार्य डि आर चौरागडे हे ३१ जुलै ला वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले त्या निमित्त शाळेच्या वतीने सपत्नीक सेवानिवृत्त पर सत्कार करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मोहाडी ग्रांम पंचायत चे सरपंच नरेंद्र कुमार चौरागडे होते तर मंचावर सपत्नी डि आर चौरागडे, उपसरपंच मोहनलाल पटले,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नरेश पटले, उपाध्यक्ष गोपाल उके, सेवानिवृत्त मुख्याध्यापक आर बी गुप्ता, सेवानिवृत्त मुख्याध्यापक कवलेवाडा एल जी शहारे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक विर्शीचे एम वाय…

Read More