खा. प्रफुल्ल पटेलांच्या प्रयत्नाने नागरी क्षेत्राच्या विकासासाठी 15 कोटीचा निधी..

927 Viewsगोंदिया :- खासदार प्रफुल पटेल यांच्या पुढाकाराने गोंदिया भंडारा जिल्ह्यातील 11 नागरि क्षेत्रातील सुचविलेल्या विकास कामांसाठी 15 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. नियोजन विभागाने निर्गमित केलेल्या शासन निर्णयात समाविष्ट असलेल्या विकास कामांना प्रशासकीय मान्यता देऊन सुरू करण्यात यावी अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत .यामध्ये गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया, गोरेगाव, देवरी, सालेकसा ,आमगाव ,तिरोडा, अर्जुनी ,सडक /अर्जुनी व भंडारा जिल्ह्यातील भंडारा, तुमसर, पवनी, लाखनी , लाखांदूर ,साकोली या नागरिक क्षेत्रांचा समावेश आहे. गोंदिया भंडारा या दोन्ही जिल्ह्यांच्या शाश्वत विकासासाठी खासदार प्रफुल पटेल कटिबद्ध आहेत जिल्ह्यातील जनतेने किंबहुना कार्यकर्त्यांनी कुठे…

Read More

क्षेत्राला सुजलाम – सुफलाम करणे हेच माझे ध्येय – खा.प्रफुल पटेल

1,383 Views खा.प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा संपन्न.. भंडारा। भंडारा व गोंदिया क्षेत्रातील शेतीला सिंचित करून या परिसराला सुजलाम सुफलाम करण्याचे माझे स्वप्न आहे हे स्वप्न पूर्ण करीनच असे ठाम उद्दगार आज नॅचरल ग्रोवर्स प्रायव्हेट लिमिटेड साखर कारखाना परिसर लाखांदूर येथे शेतकरी मेळाव्याला खासदार श्री प्रफुल पटेल यांनी संबोधित करतांना केले. यावेळी कारखान्याला ऊस पुरवठा व वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांचा खा.श्री प्रफुल पटेल यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. खा. श्री प्रफुल पटेल पुढे म्हणाले कि, वैनगंगा व चुलबंद नदीच्या खोऱ्यात असलेल्या या परिसरात धान उत्पादक शेतकऱ्यांची…

Read More

जनहिताच्या योजनाबाबत विरोधक संभ्रम पसरवत आहेत, ही योजना अविरल चालू राहणार- खा. प्रफुल पटेल

213 Views  माजी जिल्हा परिषद सभापती भुसारी आणि टेकाम यांच्या सह अनेक कार्यकर्त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश.. पवनी। आमच्या महायुती सरकारने शेतकरी सन्मान निधी, महिला सक्षमीकरणासाठी लाडली बहीण, युवक, जेष्ठ नागरिक, कामगार सहित समाजातील सर्व घटकांसाठी कल्याणकारी योजना अंमलात आणल्या आहेत. लक्ष्मीरमा सभागृह, पवनी येथे पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्याला खा. प्रफुल पटेल संबोधित करतांना बोलत होते. यावेळी खा. प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन माजी जिल्हा परिषद सभापती रेखा भुसारी व माजी जिल्हा परिषद सभापती नीलकंठ टेकाम यांच्या सह अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या भागातील शेतकरी…

Read More

भंडारा: भीलेवाड़ा येथे विंडवेल इलेक्ट्रॉनिक्स मशिनरीची खा. प्रफुल पटेल यांच्या हस्ते स्थापना..

180 Views  भंडारा। आज भंडारा तालुक्यातील भिलेवाडा येथे विंडवेल इलेक्ट्रॉनिक्स आणि हुंडई इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांचा संयुक्त रेफ्रीजरेटर व एलईडीटिव्ही बनवण्याऱ्या मशिनरीची स्थापना खा.प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते करण्यात आली. भिलेवाडा येथे इलेक्ट्रॉनिक्स कंपनी आणण्यासाठी खासदार श्री प्रफुल पटेल यांनी प्रयत्न केले होते. या प्रयत्नाचे फलित म्हणजेच उद्योग निर्माण होणार असल्याने विंडवेल इलेक्ट्रॉनिक्स आणि हुंडई इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या माध्यमातून जिल्ह्यात प्रशिक्षीत तसेच अप्रशिक्षीत बेरोजगारांना रोजगारांच्या संधी उपलब्ध होणार आहेत.         यावेळी खा. श्री प्रफुल पटेल यांच्या सोबत नानाभाऊ पंचबुध्दे, आम. राजुभाऊ कारेमोरे, धनंजय दलाल, सुनिल फुंडे, विंडवेल इलेक्ट्रॉनिक्स प्रा.लि. हुंदाई इलेक्ट्रॉनिक्स…

Read More

बाघोली बहुचर्चित हत्याकांड: पति की क़ातिल हत्यारिन पत्नी को उम्रकैद..

1,155 Views गोंदिया कोर्ट का महत्वपूर्ण फैसला, अनैतिक संबंध टिकाएं रखने की थी पति की क्रूरता से हत्या क्राइम रिपोर्टर। गोंदिया। जिले के तिरोडा तहसील अंतर्गत दवनिवाड़ा थाना क्षेत्र के ग्राम बाघोली में नवंबर 2021 को घटित मुनेश्वर पारधी बहुचर्चित हत्याकांड के मामले पर गोंदिया न्यायालय ने महत्वपूर्ण फैसला सुनाते हुए मृतक की पत्नी शारदा पारधी उम्र 28 साल को उम्र कैद की सख़्त सजा सुनायी। ये क्रूरता से भरी वारदात 21 नवंबर 2021 को ग्राम बाघोली में घटित हुई थीं। इस हत्याकांड ने पूरे जिले को हिलाकर रख दिया…

Read More