3,451 Views आमदार डॉ. परिणय फुके यांच्या प्रयत्नांना यश; राज्य मंत्रीमंडळाच्या निर्णयाचे स्वागत नागपूर : राज्याच्या आदिवासी विकास विभागामार्फत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी गावाबाहेर राहून शिक्षण घेणे सुलभ व्हावे यासाठी विभागीय, जिल्हा, तालुका आणि ग्रामीण स्तरावर शासकीय वसतीगृहे कार्यान्वित करण्यात आली आहेत. यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. याच धर्तीवर आज राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत विशेष मागास प्रवर्गातील गोवारी समाजासाठी स्वतंत्र विकास कार्यक्रम राबवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे गोवारी समाजातील हजारो विद्यार्थी, महिला, बेरोजगार युवक व नागरिकांना थेट लाभ होणार असल्याचे आमदार डॉ. परिणय फुके यांनी सांगितले. गोवारी समाजाच्या…
Read MoreCategory: भंडारा
माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांच्या पाठपुराव्यामुळे मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्राचा दर्जा
375 Views राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये ऐतिहासिक निर्णय गोंदिया/भंडारा। महाराष्ट्रातील मच्छीमार समाजासाठी कालचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत एक मोठा निर्णय घेण्यात आला. राज्यातील मत्स्यव्यवसायाला शेतीच्या समकक्ष दर्जा देण्यात आला आहे. या निर्णयामुळे मत्स्यव्यवसायाशी संबंधित लाखो कुटुंबांना आता शासकीय सवलती मिळणार आहे. त्यांच्या जीवनशैलीत आमूलाग्र बदल घडणार आहे. कृषी क्षेत्राला जश्या योजना आणि अनुदान उपलब्ध आहेत, त्या आता मत्स्यव्यवसायिकांसाठीही खुले होणार आहेत. हा ऐतिहासिक निर्णय सहजासहजी झालेला नाही. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील मच्छीमारांच्या समस्या राज्य सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके…
Read MoreGONDIA: आमदार डॉ. फुके यांच्या पुढाकाराने पूर्व विदर्भात माजी मालगुजारी तलावांचे पुनरुज्जीवनासाठी नवी दिशा..
343 Views डॉ. फुके यांच्या पुढाकाराने गोंदिया जिल्हा नियोजन सभागृहात विशेष कार्यशाळा 24 एप्रिल ला… प्रतिनिधि। गोंदिया। पूर्व विदर्भात गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील पारंपरिक जलस्रोत असलेल्या माजी मालगुजारी तलावांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी माजी मंत्री आणि आमदार डॉ. परिणय फुके यांच्या पुढाकाराने विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा २४ एप्रिल २०२५ रोजी दुपारी १२ वाजता गोंदिया जिल्हा नियोजन सभागृहात होणार आहे. या कार्यशाळेत तालुकास्तरावरील सर्व संबंधित गावांचे प्रतिनिधी, सरपंच व ग्रामसेवक सहभागी होणार असून, आपल्या गावातील तलावांची सविस्तर माहिती घेऊन उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. फुके यांनी केले आहे. पूर्व विदर्भातील…
Read MoreGONDIA: संत लहरी बाबा के ज्येष्ठ पुत्र गोपाल बाबा नहीं रहे, कल लहरी आश्रम कामठा में होगा पार्थिव देह दर्शन..
607 Views गोंदिया,(14 अप्रैल)। विदर्भ प्रांत में मध्य काशी से प्रचलित गोंदिया जिले के गोंदिया तहसील अंतर्गत ग्राम कामठा स्थित संत लहरीबाबा आश्रम संस्थान के अध्यक्ष गोपाल बाबा का आज अल्प बीमारी के चलते निधन हो गया। उनके निधन से पूरे क्षेत्र में शोक का वातावरण व्याप्त है। संत श्री लहरी आश्रम संस्थान ( मध्यकाशी), कामठा के अध्यक्ष एवं संत श्री जयरामदास उर्फ लहरी बाबा के ज्येष्ट पुत्र श्री गोपाल बाबा खरकाटे को अल्प बीमारी के चलते नागपुर में एक निजी अस्पताल में उपचार हेतु भर्ती कराया गया था, जहां…
Read Moreसभासद नोंदणी करून पक्ष वाढीसाठी प्रयत्न करावा – खा. प्रफुल पटेल
127 Views भंडारा। आज भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सभासद नोंदणी अभियानाचा शुभारंभ खासदार श्री प्रफुल पटेलजी यांच्या शुभ हस्ते हेमंत सेलिब्रेशन सभागृह, भंडारा येथे संपन्न झाला. यावेळी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा पक्ष सभासद नोंदणीला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. राष्ट्रवादी काँग्रेस सर्वसामान्य जनतेच्या हिताचे कार्य करणारी पार्टी आहे. संपूर्ण जिल्ह्यात सभासद नोंदणी अभियान कार्यक्रम राबवून लोकांना पक्षाच्या विचारधारेत आणणे, पक्षातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रत्येक गावातील व शहरातील चावडीवर बसून बूथ कमिटीबाबत चर्चा व नियोजन करून जास्तीत जास्त सभासद नोंदणी करण्याचे आवाहन खासदार श्री प्रफुल पटेल यांनी केले. याप्रसंगी खासदार श्री प्रफुल…
Read More