गोंदिया: इतनी जागरूकता, फिर निराशा क्यों.?, 5 बजे तक सिर्फ 56.12 मतदान..

892 Views नागपुर, रामटेक और चंद्रपुर में भी यही हाल… जिलाप्रतिनिधि। गोंदिया। 18वीं लोकसभा के प्रथम चरण के चुनाव हेतू आज 19 अप्रैल को हुए मतदान में बहोत निराशा हाथ लगी। चुनाव आयोग के इतने तामझाम, मतदाता जागरूकता के बावजूद मतदान का प्रतिशत कमजोर रहा। चुनाव प्रक्रिया के मतदान के पूर्व बडी उत्सुकता थीं कि, इस बार मतदाताओं में देश के चुनाव को लेकर खुशी है, क्षेत्र का मतदाता, मतदान प्रतिशत का रेकॉर्ड तोड़ेगा। मतदान के प्रतिशत में बढ़ोतरी होंगी। पर शाम 5 बजे तक चुनाव विभाग द्वारा जो मतदान…

Read More

PM मोदी की गोंदिया-भंडारा को छोड़ कल चंद्रपुर में विशाल सभा..इस क्षेत्र से दूरी क्यों..??

1,544 Views  गोंदिया। देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कल 8 अप्रैल को पड़ोसी जिले चंद्रपुर में महायुती के उम्मीदवार सुधीर मुनगंटीवार के चुनाव प्रचारार्थ विशाल सभा को संबोधित करने पधार रहे है। चंद्रपुर-वणी- आर्णी लोकसभा क्षेत्र से महायुति के उम्मीदवार सुधीर मुनगंटीवार के चुनाव प्रचार हेतु पीएम मोदी कल 8 अप्रैल को मोरवा विमानतल के समीप जनसभा को शाम 4 बजे सम्बोधित करेंगे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के चंद्रपुर में आने से एवं भंडारा-गोंदिया संसदीय क्षेत्र में न आने से यहां के मतदाताओं में नाखुशी नजर आ रही है। सोशल मीडिया में…

Read More

डॉ.फुके यांच्या प्रयत्नामुळे आशा सेविकांच्या मानधनात वाढ, आता मिळणार 13 हजार रुपये दरमहा…

1,440 Views  डॉ.परिणय फुके यांनी राज्यातील यशस्वी सरकारचे मानले आभार… 13 मार्च/ प्रतिनिधी गोंदिया. आज, मुंबई मंत्रालय येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत माजी मंत्री डॉ.परिणय फुके यांनी मांडलेली राज्यातील आशा वर्कर्सच्या मानधनात वाढ करण्याची मागणी शासनाने मान्य करून त्यांच्या मानधनात 5000 रु.भरीव वाढ करून त्यांना न्याय देंण्याचा कार्य केलं आहे. माजी राज्यमंत्री तथा गोंदिया-भंडारा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके म्हणाले, आरोग्य यंत्रणेचा कणा समजल्या जाणाऱ्या आशा सेविकांच्या मानधनात आज शासनाने वाढ करून न्याय दिला आहे. राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. श्री.फुके…

Read More

शासनाकडे जेवढे मागितले त्यापेक्षा जास्त मिळाला बोनस – माजी पालकमंत्री डॉ. फुके

1,698 Views  शासनाचा निर्णय : धान विक्री केली असो किंवा नसो, नोंदणीकृत शेतकऱ्यांना मिळणार दोन हेक्टरपर्यंत 40 हजार रुपये बोनस.. गोंदिया/भंडारा. 27 फेब्रुवारी राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा यशस्वी ट्रिपल इंजिन सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकसित भारताचे स्वप्न साकार करून महाराष्ट्राला सुजलाम-सुफलाम आणि उज्ज्वल करण्यासाठी कार्य करत आहे. राज्यातील प्रत्येक व्यक्तीच्या विकासासोबतच आर्थिक समस्यांना तोंड देत असलेला शेतकरीही आर्थिकदृष्ट्या मजबूत व्हावा यासाठी शासन अनेक प्रकारे मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. या मदतीअंतर्गत राज्याच्या ट्रिपल इंजिन सरकारने पुन्हा एकदा सहानुभूती दाखवत शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी…

Read More

गोंदियासह पूर्व-विदर्भ क्षेत्रात वादळी पावसाची शक्यता, हवामान तज्ज्ञांचा अंदाज

1,815 Views          मुंबई, दि.23 : पूर्व विदर्भ क्षेत्रात 25 ते 27 फेब्रुवारी दरम्यान वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. रविवार 25 फेब्रुवारी रोजी दुपारनंतर गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यातील काही भागांमध्ये वादळाची शक्यता आहे.  मुख्यत: सोमवार दि. 26 फेब्रुवारी रोजी दुपारनंतर हवामानातील बदल अपेक्षीत आहे. या तीन जिल्ह्यांसह भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ, नांदेड आणि अमरावती जिल्ह्याच्या पूर्व भागातही वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या भागांत गारपीटाचीही शक्यता आहे. असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतमालाची पुरेशी काळजी घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Read More