दहा वर्षानंतर भाजपकड़े असलेली नागपूरची जागा महाविकास आघाडीने जिंकली, सुधाकर आडबाले विजयी..

591 Views नागपुर: नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा धक्कादायक निकाल समोर आला आहे. महाविकास आघाडी पुरस्कृत विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उमेदवार सुधाकर आडबाले यांनी प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार नागोराव गाणार याचा पराभव केला आहे. सुधाकर आडबाले यांचा 16 हजार 500 मतांनी विजयी झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.   विशेष म्हणजे, हा जागा दहा वर्षापासून भाजपकडे होती. या मतदारसंघात दोन वेळा नागो गाणार आमदार होते आणि तिसऱ्यांदा निवडणूक मैदानावर हैट्रिक साठी लढत होते। परंतु भाजपकड़े असलेली नागपूरची जागा महाविकास आघाडीने जिंकली. नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये २२ उमेदवार रिंगणार होते. येथे सरासरी ८७.२६…

Read More