प्रफुल पटेल मित्रपरिवारा तर्फे श्रीराम नामाचा गजर, श्रीराम नामाच्या जयघोषाने दुमदुमले गोंदिया शहर

257 Views  प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा निमित्त गोंदिया शहरात विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रम गोंदिया: बहुप्रतिक्षित राम मंदिरात काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. या सोहळ्यानिमित्त गोंदिया शहरातही खासदार श्री प्रफुल पटेल मित्र परिवाराच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या उपस्थितीत गोंदिया शहरात पार पडलेल्या कार्यक्रमात सर्वत्र रामनामाचा गजर करण्यात आला. या निमित्त गोंदिया शहर श्रीराम नामाच्या जयघोषाने दुमदुमले होते. अयोध्यातील राम मंदिरात प्रभू श्रीराम मूर्ती ची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या शुभमुहूर्ताच्या पर्वावर गोंदिया शहरही भक्तिमय वातावरणात नाहून निघाले…

Read More

एनएमडी कॉलेज में भजन संध्या: कश्मीर से कन्याकुमारी तक सबके दिल में बसे हैं श्रीराम, गायिका दीपशिखा रैना ने श्रोताओ को भावविभोर किया

625 Views  गोंदिया। सांसद श्री प्रफुल पटेल के मार्गदर्शन में एन.एम. डी कॉलेज के सभागृह में श्री मनोहरभाई पटेल अकादमी के व्दारा आयोजित भजन संध्या का शुभारंभ प्रभू श्री राम की तैलचित्र पर माल्यार्पण कर प्रमुख अतिथी पूर्व विधायक श्री राजेंद्र जैन, विधायक श्री मनोहर चंद्रिकापुरे, पूर्व विधायक श्री गोपालदास अग्रवाल, पूर्व मंत्री डॉ परिणय फुके, गोंदिया शिक्षण संस्था के संचालक श्री निखिल जैन, भिकम शर्मा, पियुषजी, राजू वालिया अमित झा व अन्य अतिथी उपस्थित थे। भजन संध्या के अवसर पर पूर्व विधायक राजेंद्र जैन ने कहा की, भारत के…

Read More

प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम निमित्याने 22 ला गोंदिया शहरात विविध भक्त्तिमय कार्यक्रमाचे आयोजन..

288 Views  गोंदिया। येत्या 22 जानेवारीला पावन नगरी अयोध्या मध्ये प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या निमित्याने गोंदिया शहरात विविध भक्त्तिमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्राणप्रतिष्ठा निमित्याने आयोजित भक्तिमय संगीत, महाआरती, विविध कार्यक्रमामध्ये माजी आमदार राजेंद्र जैन उपस्थित राहणार आहेत. यात सकाळी ७.३० वाजता श्रीराम दौड, नेहरू चौक, प्रफुल पटेल मित्र परिवार व्दारा राजीव गांधी चौक, शासकीय विश्रामगृह जवळ सकाळी ११.०० प्राणप्रतिष्ठा लाइव (LED) कार्यक्रम, दुपारी ०३.०० वाजता श्रीरामचंद्र दमाहे व् संच व्दारा रामभक्त संगीतमय कार्यक्रम, सायं ०५.०० वाजता संगीतमय श्रीरामचंद्र दरबार दर्शन, सायं ०६.०० वाजता रामयात्रा, सायं ०७.०० वाजता…

Read More

भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील ढिवर (ढिमर) समाजाने सन 1950 पुर्वी असलेले अनुसूचित जातीचे आरक्षण पुर्ववत करा- डॉ. परिणय फुके

243 Views  राज्याचे मुख्य सचिव व सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव, यांचे माध्यमातून भारत सरकार यांचेकडे शिफारस करण्याबाबत सोपविण्यात आले निवेदन.. भंडारा/गोंदिया. (18जाने.) राज्याचे माजी मंत्री तथा भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांनी नुकतीच राज्याचे मुख्य सचिव आणि सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव यांची मुंबई मंत्रालयात भेट घेऊन भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील ढिवर (ढिमर) समाजाने सन 1950 पुर्वी असलेले अनुसूचित जातीचे(S.C.) आरक्षण पूर्वीप्रमाणे करण्याची मागणी केली आणि शिफारस करण्यासाठी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग, भारत सरकारला विनंती केली. या भेटीत त्यांच्यासोबत अखिल ढिवर समाज विकास समितीचे शिष्टमंडळही उपस्थित होते. यावेळी माजी पालकमंत्री…

Read More

गोंदिया: डॉक्टर ओ.पी. गुप्ता से ऑनलाईन ठगी, बैंक अकॉउंट से उड़ाए 2 लाख 85 हजार..

2,235 Views CISF यूनिट में महिला कर्मचारीयों का मेडिकल चेकअप का झूठ बोलकर डॉक्टर से की धोखाधड़ी.. क्राइम रिपोर्टर। गोंदिया। अब तो डॉक्टर भी ऑनलाइन फ़्रॉड करने वालों के चंगुल से नही बच पा रहे। अनेक तरह से प्लानिंग कर लोगों के बैंक खातों से रुपये उड़ाने वाले अब हेल्थ चेकअप के नाम पर भी फ़्रॉड कर रहे है। हाल ही में कुछ शातिर धोखेबाजों ने गोंदिया शहर के नामी डॉक्टर एवं रामनगर स्थित वैष्णवी नर्सिंग होम के संचालक डॉ. ओमप्रकाश (ओपी) गुप्ता के साथ फर्जीवाड़ा कर उनके बैंक अकॉउंट…

Read More