गोंदिया: लोस निवडणुकीसाठी उद्या मतदान, जिल्ह्यातील 8 लाख 30 हजार 265 मतदार करणार 18 उमेदवारांच्या भाग्याचा फैसला

789 Views जिल्ह्यात 1288 मतदान केंद्र, 100 मीटर परिसरात मोबाईल बंदी गोंदिया, दि.१८ : अठराव्या लोकसभेसाठी भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात १९ एप्रिल २०२४ रोजी मतदान होणार आहे. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव, गोंदिया व तिरोडा विधानसभा क्षेत्रातील ८ लाख ३० हजार २६५ मतदार भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातील राजकीय पक्ष व अपक्ष मिळून एकूण १८ उमेदवारांच्या भाग्याचा फैसला करणार आहेत. तर आमगाव विधानसभा मतदार संघातील २ लाख ६२ हजार २८१ मतदार गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघातील उमेदवारांच्या भाग्याचा फैसला करणार आहेत. मतदान प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून जिल्ह्यात ५७१६ अधिकारी-कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. सर्वच मतदान केंद्रावर…

Read More

दोंनो जिलों में बनेगें 25-25 लाख रु. की निधि से पुलिस पाटील भवन- डॉ. परिणय फुके

1,018 Views  पुलिस पाटिल के जिलास्तरीय सम्मेलन में वरिष्ठ सेवानिवृत्त पुलिस पाटीलों का श्री फुके के हस्ते हुआ सत्कार.. 11 मार्च 2024 गोंदिया। म. रा. गाव. कामगार पुलिस पाटील संघ. का जिला स्तरीय सम्मेलन, कार्यशाला एवं वरिष्ठ सेवानिवृत्त पुलिस पाटिलों का सत्कार समारोह डॉ. आंबेडकर भवन, क्रीड़ा संकुल रोड, मरारटोली गोंदिया में आयोजित किया गया था। जिसमें कार्यक्रम की अध्यक्षता राज्य के पूर्व मंत्री तथा जिले के पूर्व पालकमंत्री डॉ. परिणय फुके ने की। कार्यक्रम में पूर्व पालकमंत्री डॉ. परिणय फुके ने कहा, पुलिस पाटील का ओहदा ग्राम का सम्मानजनक…

Read More

गोंदिया जिल्ह्यातील ४४४ मालगुजारी तलावांच्या पुनरुज्जीवन व दुरुस्तीसाठी ५७.६१ कोटी

1,031 Views  विदर्भातील माजी मालगुजारी तलावांच्या पुनरुज्जीवनासाठी विशेष मोहीम राबवा– मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड मुंबई दि. 26 – माजी मालगुजारी तलावांचे पुनरुज्जीवन हा विदर्भासाठी महत्वाकांक्षी प्रकल्प असून विशेष मोहीम राबवून उत्तम गुणवत्तेची कामे करण्याचे निर्देश मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिले. विदर्भात एकूण अंदाजे नऊ हजार २८० माजी मालगुजारी  तलाव आहेत. सन २०२३-२४ मध्ये विदर्भातील व मराठवाड्यातील एक हजार 649 माजी मालगुजारी तलावांचे पुनरूज्जीवन व दुरूस्ती प्रस्तावित आहे. सध्या प्रस्तावित तीन वर्षाच्या नियोजनानुसार दोन हजार 398 माजी मालगुजारी तलावांच्या दुरूस्तीबाबत नियोजन करण्याचे निश्च‍ित करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात एक हजार 106 प्रस्तावास मान्यता देणेबाबत मंत्री श्री. राठोड…

Read More

संत शिरोमणि आचार्य श्री विद्यासागर जी महाराज को जैन समुदाय ने अर्पित की सामूहिक विनयांजलि

714 Views प्रतिनिधि। 25 फरवरी गोंदिया। दिगंबर जैन समाज, गोंदिया व्दारा संत शिरोमणी आचार्य श्री विद्यासागरजी महाराज को विनयांजली समर्पित करने हेतू सामूहिक विनयांजली सभा का आयोजन गोरेलाल चौक में आयोजित किया गया। इस विनयांजलि में शहर के गणमान्य नागरिक विभिन्न समाज के प्रमूख, व्यापारी संघटनो के प्रतिनिधी का विशाल जनसमुदाय उपस्थित रहा। इस अवसर पर पुर्व विधायक व गुरुभक्त राजेंद्र जैन ने भाव भरे शब्दो में गुरुदेव के पावन चरणो में विनयांजली अर्पित करते हुए कहा की, गोंदिया पर सदैव आचार्य श्री का आशिर्वाद रहा, उनकी प्रेरणा से आज…

Read More

आमगावसह भंडारा, तुमसर रेल्वे स्थानकाचे होणार कायापालट, खा.प्रफुल पटेल यांच्या पाठपुराव्याचे फलित

1,296 Views  गोंदिया : केंद्र शासनाच्या रेल्वे मंत्रालयाने देशातील रेल्वे स्टेशन अधिक सुविधायुक्त होवून आधुनिक व्हावे, यासाठी अमृत भारत स्टेशन योजना हाती घेतली. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात गोंदिया रेल्वेस्थानकाचा समावेश करण्यात आला होता. त्याचबरोबर भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील इतर रेल्वेस्थानकांचेही कायापालट व्हावे, यासाठी खा.प्रफुल पटेल यांनी प्रयत्न केले. दरम्यान या योजनेच्या दुसर्‍या टप्प्यात गोंदिया जिल्ह्यातील आमगाव व भंडारा येथील वरठी तसेच तुमसर रेल्वे स्टेशनचा समावेश करण्यात आला आहे. यानुरूप रेल्वे प्रशासनाने तिन्ही स्थानकांचा कायापालट करण्याचे नियोजनही केले आहे. त्यामुळे गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील जनतेचा रेल्वे प्रवास आणखी सोयीस्कर होणार आहे.…

Read More