गोंदिया: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रत्येक बूथ निहाय्य कमेटी तयार करणार..

249 Views

 

गोंदिया। (18जून), आज गोंदिया तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाची महत्वपूर्ण बैठक राष्ट्रवादी काँग्रेस भवन,रेलटोली येथे माजी आमदार राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर, जिल्हा बूथ प्रमुख नरेश माहेश्वरी, प्रदेश प्रतिनिधी विनोद हरिणखेडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.

खा प्रफुल पटेल यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल सत्कार समारंभ पूर्व नियोजन आढावा बैठक घेण्यात आली. प्रत्येक गावात हर बूथवर युवक, युवती व महिलांना स्थान देऊन बूथ सशक्तीकरण करणे यावर मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

पक्षातील युवकांनी पुढे यावे व शासनाच्या अपयशाचा प्रसार प्रचार करावा, संघटनेत युवकांना तसेच उत्साही व सक्रिय कार्यकर्त्यांना पक्षात संधी देऊन पक्षाची विचारधारा व संघटन मजबूत करण्यावर भर द्यावा तसेच प्रत्येक बुथ निहाय्य सक्रिय व क्रियाशील प्रमुखांची निवड करण्यात यावी यासंबंधी सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी गोंदिया तालुका जिल्हा परिषद निहाय्य बूथ प्रमुखांची निवड करण्यात आली.

सर्वश्री राजेंद्र जैन, गंगाधर परशुरामकर, नरेश माहेश्वरी, विनोद हरीणखेडे, रफिक खॉन, केतन तुरकर, बालकृष्ण पटले, निरज उपवंशी, शंकर टेंभरे, रवी पटले, प्रदिप रोकडे, अखिलेश सेठ, मदन चिखलोंडे, गोंविद तुरकर, योगेश नाकाडे, संदिप मेश्राम, लोकनाथ हरीणखेडे, किशोर ब्राह्मणकर, दानेश साखरे, आंनद तिरपुडे, प्रशांत बालशनवार, मानिक पडवार, कालु चौव्हान, राहुल यावलकर, सुरेंद्र राहांगडाले, ललीत ठाकुर, अतुल भांडारकर, बंटी शहारे, गणेश पुरी, आर डी अग्रवाल, अलकेश मिश्रा, खुशाल वैदय, रुपेश वासनिक, निखील नारनवरे, सिध्दार्थ बोंम्वाडे, लोकेश नागभिरे, अंकुश मछीरके, रघुवीर उके, सुरेंद्र मोहबे, सुजित अग्रवाल, इंद्रराज शिवणकर, सुरेश चुटे, भुषण शेंडे, अजय शहारे, मोहित शेंडे, तुषार उके, राज शुक्ला, अजय सोनवाने, सोमेश धोनडे, चोपलाल पटले, धर्मेंद्र मानापुरे, राजेश नागपुरे, मुन्नालाल मुलचंद, पप्पु पटले, सौरभ रोकडे, श्रेयष खोब्रागडे, अरमान जयसवाल, मनोज बिजेवार, लिकेश लांजेवार, अमित बारेवार, प्रतिक पारधी, प्रफुल शेंडे, निरज गजभीये, आशिष चौधरी, गुणराज भैरम, विनोद रहांगडाले, निलेश मते, चिराग भांजकर, संघर्ष उके, भाष्कर मानापुरे, आकाश मेश्राम, अमित चौव्हान, प्रफुल उके, योगेश उके, अनुज चंदेल, राहुल वालदे, जयेश जांभुळकर, प्रणव चौरे, रवि उके, एकनाथ वहीले, सौरभ रोकडे, कान्हा बघेले, नागो सरकार, पंकज शहारे, भुषण पाटिल, प्रतिक वैदय, योगेश बिसेन, अरुण आचले, दिनेश डोये, घनश्याम गजबे, भागवत झिंगरे, ओमराज दखणे, आशिष हत्तीमारे, राजेश नागपुरे, नितीन दरवडे, नरहरप्रसाद मस्करे, सुनील पटले, शैलेश वासनिक, आर के उके, कन्हैया पंधरे, सकुन उइके, विजय लिल्हारे, टी एम पटले, नितीन टेंभरे, नागरत्न बंसोड, पवन पटले, राजु येडे, सदाशिव मेश्राम, कपिल बावनथडे, कुणाल बावनथडे, राजेश परिहार, कपुर कुंजाम, यश गजभिये, प्रशांत गौतम, केशोराव बोपचे, आरजु मेश्राम, योगेंद्र श्रीभद्रे, सोमेश्वर तुरकर, आशिष बंसोड, संतोष मस्करे, पुरुषोतम मरसकोल्हे, प्रकाश नेवारे, श्याम रंगारी, छन्नुलाल नेवारे, भुवन रिनायत, तिलक भांडारकर, पंकज चौधरी, करण टेकाम, बालु कोसरकर, रामु चुटे, प्रकाश बरैया, सुनिल चिखलोंडे, घनश्याम फाये, दिलीप डोंगरे, सुकलाल बाहे, इंदल चौव्हान, गुनिराम पाचे, धर्मेंद्र परीपल, शेखर पटले, अजय जमरे, राजु गौतम, छविद्र नागपुरे, उमेंद्र गौतम, गंगाराम कापसे, सोमेंद्र बिसेन, कैलास बिरनवार, छगनलाल पटले, मुकेश पटले, विजय रहांगडाले, कोमल नंदागवली, कैलास काळबांधे, राजेश रामटेके, लक्ष्मीकांत चिखलौंडे, आत्माराम पटले, योगेश पतेह, धर्मराज कटरे, आशिष हत्तीमारे, राजेश नागपुरे, दुलीराम भाकरे, भोजनलाल पटले, नरेंद्र रामटेके, जितेंद्र ढेकवार, भाउलाल परतेकी, धनराज बनकर, महेश तांडेकर, धनंजय बैस, राकेश जतपेले, योगेश डोये, दुर्योधन मेश्राम, राजेश राहांगडाले, सुरेश भिमटे, धर्मेंद्र गणविर, प्रभुदास पटले, आशिश खोब्रागडे, उत्तम ढगे, मनोहर पटले, बुंध्दरत्न बागडे, विरेंद्र बिझांडे, संजय शेंडे, राजु बावनथडें, तेजराम नागपुरे, दिलीप उके, विनोद मेश्राम, देवेंद्र रहांगडाले, मुनेश्वर कावळे, रामेश्वर चौरागडे, योगेश कंसरे, कैलास पटले, मनोज बिजेवार, अमित जतपेले, सुरेश धुर्वे, डूमेन धुर्वे, नितीन नागपुरे, धरमसिंग टेकाम, दर्पण वानखेडे, लव माटे, शुभम शेंडे, गुणवंत मेश्राम, रौनक ठाकुर, शरभ मिश्रा, नरेंद्र बेलगे, वामन गेडाम सहित असंख्ये पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.

Related posts