माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या शुभ हस्ते सिव्हिल लाईन (गोंदिया) येथे शिव भोजन केंद्राचे उद्घाटन संपन्न

374 Views

 

प्रतिनिधि।

गोंदिया।आज साई रेस्टॉरंट, हनुमान मंदिर जवळ, सिव्हिल लाईन, गोंदिया येथे गुणवंत मेश्राम यांच्या शिव भोजन केंद्राचे उद्घाटन माजी आमदार राजेंद्र जैन, यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. खासदार श्री प्रफुल पटेल यांच्या प्रयत्नाने शिव भोजन केंद्राच्या माध्यमातून सर्व सामान्य जनतेला व गरजवंताना दररोज भोजन मिळणार आहे.

उद्घाटन प्रसंगी सर्वश्री राजेन्द्रजी जैन, सतीश देशमुख, नानू मुदलियार, कुंदा दोनोडे, मुजीब पठान, महेश करियार,अशोक सहारे, जयंत काछवाह, राजेश कापसे, भावना कदम, छोटू पंचबुधे, विनोद पंधरे, एकनाथ वाहिले, सौरभ रोकड़े, संजीव राय, चंद्रकुमार चूटे, गुणवंत मेश्राम, रूपेश मेंढे, प्रतिक भालेराव, दर्पण वानखेड़े, लव माटे, बालू कोसरकर, रॉकी यादव, मंजू बांसोड़, सुरेखा भंडारकर, बंटी कोसरकर, विनायक शर्मा, अप्पू बाजपेई, कपिल बाबनथडे, रिषभ मिश्रा, यश खंडेलवाल, मोनू सावंत, अमित अवस्थी, तिगाला, व समस्त पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.

Related posts